क्रिकेटरशी लग्न करून रातोरात गायब झाली होती माधुरीसारखी दिसणारी हि अभिनेत्री, आज आहे इतक्या कोटीची मालकीण..

शे अनेक कलाकाराची उदाहरणे आहेत जे खूप कमी काळासाठी लोकप्रिय होऊ शकले आणि काळाने त्यांना अज्ञात बनले.आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्री बद्दल सांगणार आहे जिने ९० च्या दशकामध्ये प्रसिद्ध ‘जान तेरे नाम’ मध्ये काम केले होते आणि या चित्रपटातील अभिनय हि लोकांना खूप आवडला होता.

पण आता हि अभिनेत्री बऱ्याच काळापासून फिल्म इंडस्ट्री पासून दूर आहे. आणि ती नंतर इतर कोणत्याही व्यासपीठावर दिसली नाही. आम्ही बोलत आहोत ‘जान तेरे नाम’ चित्रपटामधील प्रसिद्ध अभिनेत्री फरहीन बद्दल जी बर्‍याच दिवसांपासून कोणत्याही चित्रपटात दिसली नाही.

माधुरी सारखी हुबेहूब दिसत होती फरहीन,
तिच्या लुक बद्दल बोलायचे झालेतर ती दिसण्या मध्ये खूप सुंदर आणि ग्लॅमरस होती. दिसण्यामध्ये अनेकदा तिची माधुरी सोबत तुलना केली जाते. खरं तर या दोन्ही अभिनेत्रीचा चेहरा खूप मिळता जुळता आहे. दोघी मधील फरक ओळखणे कधी कधी खूप अवघड आहे. जर फारिनबद्दल बोलाय चा झाले तर ती सध्या दिल्ली मध्ये राहते. तिने आपल्या जोडीदार म्हणून क्रिकेटपट्टू मनोज प्रभाकरची निवड केली.

या कारणामुळे चित्रपटापासून झाली दूर
खासगी आयुष्यात पुढेजाण्यासाठी तिने १९९७ साली मनोज प्रभाकरशी गुप्त पध्दतीने लग्न करून संसार थाटला आणि त्यानंतर ती आपल्या पती सोबत दिल्लीला शिफ्ट झाली. त्यामुळे ती मुंबई आणि बॉलीवूड या दोन्ही पासून लांब झाली. काही बातम्यांमध्ये असेही वृत्त आहे कि ‘जान तेरे नाम’ चे दिग्दर्शक दीपक बलराव यांनी त्यांच्याकडे सिक्वल संपर्क साधला होता, पण स्वतः फराहिनने त्यास नकार दिला.

आज आहे एक यशस्वी महिला उद्योजक
दुसरीकडे, जर तिच्या सद्यस्थितीबद्दल बोलायचे झाले तर ती चित्रपट जगापासून दूर जाऊन ती एक यशस्वी उद्योजक बनली आहे. फरहीनचा हर्बल स्किन केअर नावाचा स्वतःचा व्यवसाय चालवते. फरहीनने पीटीआय मनोजबरोबर लग्नानंतर काही वर्षांनी आपली कंपनी सुरू केली आणि आज तिच्या कंपनीची उलाढाल कोटींपर्यंत पोहोचली आहे.

या चित्रपटामधून केली बॉलिवूडमध्ये एन्ट्री
‘जान तेरे नाम’ चित्रपटातून तिनेबॉलिवूड मध्ये पदार्पण केले. तिच्या चित्रपट कारकिर्दीची चर्चा केली तर तिने नजर के सामने, फौज, दिल की बाजी, सैनिक, आणि आग का तूफान सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. फरहीनने साऊथ चित्रपट इंडस्ट्री मध्ये हि आपला हात आजमावला पण तेथे तिला फारशे यश मिळू शकले नाही. आज फरहीन तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही क्षेत्रात पुढे गेली आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.