हे आहेत सर्वात जास्त इंस्टाग्राम वर फॉलोअर्स असणारे सेलिब्रिटी, जाणून घ्या कोण आहे नं १ वर टॉप १० च्या लिस्ट मध्ये..

या सेलिब्रिटी चे किती आहेत इंस्टाग्राम वर फॉलोअर्स?जाणून घ्या कोण आहे नं १ वर टॉप १० च्या लिस्ट मध्ये.

अनन्या पांडे यांचे नुकतेच इंस्टाग्राम वर १८ मिलियन फॉलोअर्स पूर्ण झाले आहेत. बॉलीवूड चे अन्य स्टार्स पण इंस्टाग्राम वर सक्रिय असतात आणि त्यांची पण मोठी फॅन फोलोईंग आहे.जाणून घेऊया कोणत्या सेलिब्रिटी आहेत टॉप १० मध्ये.

अनन्या पांडे यांनी खूप कमी चित्रपटात काम केले आहे परंतु त्यांची फॅन फोलोईंग खूपच आहे.त्यांचा चित्रपटा प्रमाणे त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट चे ही खूपच चाहते आहेत. याच गोष्टी मुळे त्यांचे इंस्टाग्राम वर फोलोअर्स वाढले आहेत.

खरतर अनन्या पांडे आताही बॉलीवूड च्या टॉप १० सेलिब्रिटी च्या मागे आहेत जे इंस्टाग्राम वर फॅन फोलोईंग च्या बाबतीत खूपच पुढे आहेत.चला तर जाणून घेऊया कोण आहेत टॉप १० सेलिब्रिटी.

१)प्रियांका चोपडा:- बॉलीवूड पासून तर हॉलिवूड पर्यन्तचा प्रवास करणारी भारतीय अभिनेत्री प्रियांका चोपडा, क्रिकेटर विराट कोहली नंतर इंस्टाग्राम वर सर्वात जास्त फॉलोअर्स असणारी हस्ती आहे.यांचे इंस्टाग्राम वर ६२ मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

२)श्रद्धा कपूर :- प्रियांका चोपडा नंतर इंस्टाग्राम वर सर्वात जास्त फॉलोअर्स असणाऱ्या सेलिब्रिटी मध्ये श्रद्धा कपूर यांचं नाव आहे.इंस्टाग्राम वर यांचे ६० मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

३)नेहा कक्कड़:- बॉलीवूड सुप्रसिद्ध गायक नेहा कक्कड़ यांची लोकप्रियता इतर गायकानं पेक्षा खूपच जास्त आहे.एवढंच नाही तर इंस्टाग्राम वर काही भारतीय अभिनेत्र्या पेक्षा जास्त लोकप्रिय आहे.यांचे इंस्टाग्राम वर ५५ मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

४)दीपिका पादुकोण:- बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण इंस्टाग्राम वर खूपच लोकप्रिय आहे. त्यांचे इंस्टाग्राम वर ५५ मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

५)आलिया भट्ट:- आलिया भट्ट यांना इंस्टाग्राम वर लाखो चाहते फॉलो करतात.यांचे इंस्टाग्राम वर ५२ मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

६)अक्षय कुमार :- खिलाडी कुमार नावाने प्रसिध्द अभिनेता अक्षय कुमार यांचे इंस्टाग्राम वर ४९ मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

७)जैकलीन फर्नांडिस:- अभिनेत्री जैकलीन फर्नांडिस सुद्धा भारतीय टॉप १० इंस्टाग्राम सेलिब्रेटी मध्ये शामिल आहेत.यांचे इंस्टाग्राम वर ४९ मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

८)अनुष्का शर्मा:- जरी विराट कोहली यांचे इंस्टाग्राम वर सर्वात जास्त फॉलोअर्स असले तरीही अनुष्का शर्मा यांचे इंस्टाग्राम वर ४८ मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

९)कटरीना कैफ:- बॉलीवूड अभिनेत्री कटरीना कैफ यांचे इंस्टाग्राम वर ४८ मिलियन फॉलोअर्स आहेत.

१०)सनी लियोन:- या यादीत १० व्या स्थाना वर आहेत अभिनेत्री सनी लियोन. यांचे इंस्टाग्राम वर ४४ मिलियन फॉलोअर्स आहेत.