अवघ्या वयाच्या या वर्षी हृतिक रोशन करतो आपल्या पेक्षा वयाने १६ वर्षांनी कमी असलेल्या मुलीला डेट..?

बॉलिवूड जगतात खूप साऱ्या गोष्टी होत असतात पण त्याचा पत्ता कोणाला लागत नसतो. पण काही न्यूज मीडिया अश्या आहेत की ज्या काही ठराविक पॉप्युलर अभिनेते अभिनेत्री यांच्यावर लक्ष देऊन बसलेले असतात. त्यापैकी एक अभिनेता आहे ज्याकडे सर्वांचे लक्ष असते तो म्हणजे अभिनेता हृतिक रोशन होय.

पण आजच्या वेळेत अभिनेता हृतिक रोशन हा एका वेगळ्याच विषयामुळे चर्चेचा विषय बनला आहे. सध्या सोशलमीडियावर हृतिक रोशन यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे हा व्हिडिओ मीडिया न्यूज पापाराझी यांनी काढला आहे.

या व्हिडिओमध्ये तुम्हाला हृतिक रेस्टॉरंटमधून बाहेर येतानाची दृश्य आहेत. पण हे ठीक आहे. पण इथे हे थांबत नाही पुढे ऐका! विशेष गोष्ट म्हणजे हृतिक ज्या मुलीसोबत बाहेर आला त्यावर नेटकर्यांचे लक्ष वेधले आहे. ज्यावेळी रेस्टॉरंटमधून हृतिक बाहेर आला तेव्हा त्याच्यासोबत ही तरुणी तुम्हाला दिसली असेल. पण हृतिकने त्या तरुणीचा हाथ पकडल्याचे दृश्य तुम्हाला दिसले असेल. परंतु अभिनेता हृतिक रोशनने त्या तरुण मुलीचा हाथ का पकडला असेल..? असे प्रश्न नेटकरी त्या व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये विचारत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Varinder Chawla (@varindertchawla)

हृतिक सोबत असणारी ती तरुणी नेमकी कोण आहे..? तर ती सबा आझाद! सबा आणि हृतिक एकमेकांना डेट करत आहे की काय..? असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत..? २०११ मधील चित्रपट ‘मुझसे फ्रेंडशिप करोगे’ यामध्ये तिने मुख्य भूमिका साकारली होती. याचबरोबर नेटफ्लिक्सची सिरीज ‘फिल्स लाइक इश्क’ यामध्येही ते झळकले होते. याचबरोबर आगामी काळात सबा आझाद सोनी लिव्हच्या ‘रॉकेट बॉईज’ या सिजनमध्ये दिसण्याची शक्यता आहे.

तुम्हाला सर्वाना माहीत असेलच की हृतिकने २००० सालात सुझान खानशी लग्न केले. परंतु त्यांनी १४ वर्षाचा संसार करून २०१४ मध्ये घटस्फोट घेतला. त्यांना दोन मुलं आहेत. रेहान आणि ह्रिदान. हृतिकच्या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर तो या आधी तुम्हाला ‘वॉर’ या चित्रपटात दिसला होता.

माहितीनुसार हृतिकची पत्नी सुझान ही अर्सलान गोणीला डेट करत असल्याची चर्चा होत आहे. तुम्हाला माहीत नसेल म्हणून सांगतो की अर्सलान हा बिग बॉस फेम अली गोणीचा भाऊ आहे.
तर तुम्हाला या सर्व गोष्टीबद्दल काय वाटतं..? खरंच हृतिक डेट करत असेल का..?आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा.