कारमध्ये बसण्यापूर्वी जान्हवी कपूर झाली ऊप्स मुमेंटचा शिकार! तुटले शर्टचे बटन आणि…

बॉलिवूडमध्ये खूप सारे अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या दिमाखदार अभिनय प्रेक्षकांनी चांगलीच पसंती मिळवली आहे. यामध्येच बॉलिवूडची हवाई सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर हिने आपली बॉलिवूडमध्ये एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. जान्हवी कपूर यांनी धडक या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. खूप कमी वेळात जान्हवी कपूर ने इंडस्ट्रीमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. जान्हवी कपूर यांची एक झलक पाहण्यासाठी खूप लोक सध्या दिवानी आहेत.

असे खूप कमी वेळा घडले आहे की एखादा अभिनेत्याचा किंवा अभिनेत्रीचा पहिला चित्रपट याला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली असेल. जान्हवी कपूर यांची धडक फिल्म जास्त काळ झाली नसली तरी त्यांनी चित्रपट साकारलेली भूमिका ही सर्वांना नक्कीच आवडली होती. या भूमिकेमुळे प्रेक्षकांना सतत त्यांची आई श्रीदेवी यांची आठवण येत होती. धडक या चित्रपटानंतर जान्हवी कपूर रुही या चित्रपटात त्यांनी काम केले त्यानंतर गेला बॉलीवूड मध्ये ूप सार्‍या मोठमोठ्या चित्रपटात काम मिळाली. खूप सारे लोक जान्हवी कपूर यांना त्यांच्या चटकदार स्वभावामुळे ओळखतात जेव्हा जान्हवी कपूर यांना सेटवर वेळ मिळतो तेव्हा द्या खूप मजा मस्करी करत असतात.

अभिनेत्री जान्हवी कपूर की तिच्या फिटनेससाठी सतत चर्चेत असते. या दिवसात जान्हवी कपूर ूप सार्‍या लोकांचे लक्ष आपल्याकडे वळवून घेत आहे. याचे खरे कारण आहे की त्यांच्यासोबत एक उप्स मुमेंट घडली आहे. चला तर जाणून घेऊया संपूर्ण गोष्ट…

सोशल मीडियावर खूप जास्त प्रमाणात सक्रिय असलेली अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या फॅन्ससाठी सतत सोशल मीडियावर आपले सुंदरतेने भरलेले फोटोज शेअर करत असते. पण अशाच वेळी चाहत्यांना जान्हवी कपूर यांचे अशी काही फोटोस मिळाले, ज्यामुळे काही कारण नसताना जान्हवी कपूर पुन्हा एकदा चर्चेच्या घरात येऊन पोहोचल्या.

View this post on Instagram

A post shared by Voompla (@voompla)

जान्हवी कपूर दिसायला खूपच मादक आहेत त्या सतत आपल्या शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी खूप मेहनत घेत असतात. शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी त्या नियमितपणे जिमला जात असतात. परंतु यावेळी त्यांना जिमला जाणे खूप महागात पडले आहे कारण जिम मधून बाहेर पडत असताना त्यांच्या शर्टाचे एक बटन उघडे होते. यावेळी तिथे एक जण सक्रिय असलेल्या फोटोग्राफरने त्यांचा फोटो घेत सोशल मीडिया पोस्ट केला. अशात जान्हवी कपूर कारण नसतानाही चर्चच्या घरात येऊन पोहोचल्या.