श्रीदेवीच्या मुलीने ब्रेक’अप’नंतर केला ध’क्का’दायक खु’लासा म्हणाली दोन वर्षे तो माझ्याबरोबर…

ब्रे’क’अप झाल्यानंतर प्रत्येक व्यक्तीच्या मनातून ती व्यक्ती उतरून जाते, आपल्याला आवडत्या व्यक्ती पासून लगेचच लांब होणे हे बोलणे तितके करणे सोप्प नसते. पण नातं म्हंटल की नात्यात वा’द आलेच मग तेच वा’द कधी अंताला जाऊन पोहचतील आणि ब्रे’क’अप होईल सांगता नाही येत.

पण ब्रे’कअप झाल्यानंतर सुद्धा न हसणे स्वतः मध्ये अडकून राहणे चुका जुन्या आठवणी काढणे अश्या गोष्टी ब्रे’क’अप नंतर घडत असतात. पण बॉलिवूड मधील सर्व कलाकार ह्याच एका अभिनेत्रीला ह्या सर्वातून बाहेर पडण्यासाठी सांगत आहेत तर ती अभिनेत्री हे जाणून घेऊया आपण आजच्या लेखात.

श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर हिला इंडस्ट्री मध्ये कोण नाही ओळखत पण तिची खासियत म्हणजे तिच्या फिल्म्स पेक्षा तिच्या पर्सनल लाईफ आणि फॅशन बद्दल सतत चर्चा केली जाते.

जान्हवी कपूर हिचे आपला सहकलाकार ईशान कट्टर यांच्यासमवेत रिलेशन असल्याच्या चर्चा रंगत होत्या. परंतु ह्या दोघांनी कधीच ह्या बाबत खुलून सांगत कोणतीच गोष्ट स्पष्ट केली नाही.

पण खूप दिवसांपासून ते वेगळे झाल्याचे समजत आहे, मात्र त्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर ही आपल्या बहिणी सोबत स्वतःच्या रिलेशन बाबत चर्चा करताना दिसली होती. तेव्हा ती आपले मन तुट’ल्याने मला किती त्रा’स मी कोणत्या टें’शन मध्ये अडकून बसलीये हे तिने सांगितलं होतं.

जान्हवी कपूर आपल्या कझन बहिण शनाया कपूरला म्हणते की ‘पुढील येणाऱ्या दोनवर्षांमध्ये मी रि’लेशनशिप मध्ये राहणार नाही अशी मी शप’थ घेतली आहे.’ त्यानंतर तिने दुःखात सर्व गोष्टी सांगितल्या की माझ्या असल्या नसल्याने कोणाला काही फरक पडत नाही.

त्यानंतर तिने आपला कझन भावाला सल्ला देत हा प्रकार सांगितला कधीही कोणत्याही स्त्रीचा नेहमी आ’दर करावा, एकदा रि’लेशन ठिकवणे ही खूप मोठी गोष्ट आहे त्याहून जास्त म्हणजे हसत राहणे आणि आनंदी राहणे खूप क’ठीण.

जान्हवी म्हणते स्वतःला मी ह्या ब्रे’क’अप मधून बाहेर निघण्यासाठी दोन वर्षे वेळ दिला होता, मात्र विज्ञानाच्या नुसार ब्रे’क’अप नंतर लगेचच ती व्यक्ती त्यातून बाहेर येते. त्यामुळे ब्रे’क’अप झाल्यानंतर चिंतेत राहू नका इतरांशी बोला आपले दुःख सांगा. एकटे एकटे राहू नका नवीन गोष्टीची सुरवात करा.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.