‘मुन्ना भाई एमबीबीएस’ या चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेत्याला झाली अ’टक, केले होते अशे अश्ली’ल कृत्य जाणून विश्वास नाही बसणार..

लॉक डाउ’न मध्ये नियमाचे उ’ल्लंगण करून आपलेगिरी खूप जणांची चालू असली तरी पो’लीस सतर्क राहूण त्यानवर उपाययोजना करत आहे कोण मोठा कोण गरीब? न पाहता सगळ्यांना दं’ड हे काय’देशीर केले आहे. त्यामुळे अलीकडेच एक मोठा अभिनेता ह्या गोष्टीत अड’कला आहे त्यामुळे तो सध्या व्हा’यरल न्यूज मध्ये दाखल झाला आहे.

बॉलिवूड आणि पंजाबी चित्रपटांचे अभिनेता जिमी शेरगिलबद्दल एक मोठी बातमी पुढे येत आहे. आत्ताच त्यांना पंजाब पोलिसांनी अ’टक केली आहे. कोरोना गाईडलाईनचे उल्लंघन केल्याबद्दल अभिनेत्याला अ’टक करण्यात आल्याची बातमी आहे.

असं म्हटलं जात आहे की बुधवारी अभिनेत्याने सामाजिक अंतर आणि इतर नियमांना गो’ळ्या घालून उघडपणे बाहेर फिरताना दिसले होते. यापूर्वी मंगळवारी त्यांनी लॉक’डाउनमध्ये शुटिंग केल्याच्या आ’रोपाखाली त्यांच्या टीमला दं’ड भरावा लागला होता.

जिमी लुधियाना मध्ये एका प्रायव्हेट स्कुलमध्ये ‘ यॉर ऑनर २ ‘ह्या वेबसिरीजचं शुटिंग करत होता. त्यावेळी त्याच्यावर लॉक’डाउ’नमध्ये सुद्धा क’रोना पसरवण्याबाबत आ’रोप लागले आहेत. कोण्हीचं को’विड नियमांचे पालन केले नाही, रात्री ८ नंतर सुद्धा शूटिंग अजूनही सुरू होत.

ही माहिती मिळताच पो’लिस घटनास्थळी पोहोचले आणि तेथे शंभराहून अधिक लोक आढळले, त्यानंतर जिमी शेरगिल आणि त्याच्या साथीदारांविरूद्ध पो’लीस ठाण्यात गु’न्हा दाखल करण्यात आला आहे.

जिमी ने माचिस, मुन्नाभाई एमबीबीएस, लगे रहो मुन्नाभाई, हॅपी भाग जायेगी, तनु वेड्स मनु, साहेब बीवी आणि गँ’गस्टर सारख्या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. जिमी शेरगिलने प्रत्येक व्यक्तिरेखेतून आपल्या अभिनयाची पात्रता दाखवली आहे. त्यामुळे त्याचे खूप सारे फॅन्स आपल्याला पाहायला मिळतील.

जिमी २३ वर्षाचे असताना ते फिल्ममध्ये साईड रोल करायचे पण नशिबाने साथ दिली आणि ते आज बॉलिवूड मधील अभिनेते आहेत.

बॉलिवूडमध्ये करिअरच्या दृष्टीने त्याला जास्त यश मिळाले नाही मग जिमीने पंजाबी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरवात केली. २००५ पासून त्यांनी पंजाबी चित्रपटातही काम करण्यास सुरवात केली.

त्यांचा पहिला चित्रपट “मनमोहनसिंगचा यरण ना बहारन”, हा होता जो बॉक्स ऑफिसवर चांगला गाजला, त्याने इतर अनेक पंजाबी चित्रपटांत काम केले आहे. तो पंजाबी चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च कलाकारांपैकी एक आहे.

पण अश्यामुळे ह्या करो’नामुळे त्याला अ’टक करण्यात आली आहे, म्हणून नि’यमांचे उ’ल्लंघन कोण्हीही करो दं’ड हा बसतोच हे पोलिसांनी सिद्ध केले आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.