‘तारक मेहता’ मधील जेठालाल, बबिताजी आणि पोपटलाल वास्तविक जीवनात आहेत खूप श्रीमंत, त्यांचे उत्पन्न जाणून डोळे पांढरे कराल..

गेल्या कित्येक वर्षांपासून ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ शो मुलांपासून ते प्रौढांपर्यंत सर्वांचे मनोरंजन करत आहे. देशातील प्रत्येक घरातील लोक या शोचे चाहते आहेत. या शोमधील सर्व पात्रांनी या शोमधून बरीच ओळख आणि लोकप्रियता मिळविली आहे.

विशेषत: या शो मध्ये जेठालाल हे मुख्य पात्र आहे. या सोबत शोमध्ये बबीताजी आणि पोपटलाल यांच्या व्यक्तिरेखांनाही प्रेक्षकांनी बरीच पसंती दर्शविली आहे. गेल्या १२ वर्षांपासून ही सर्व पात्रे दर्शकांच्या मनावर रा’ज्य करत आहेत.  या मधील काही पात्राची सं’पत्ती जाणून आपल्याला आश्चर्य वाटेल.

शोमधील सर्वात आवडते पात्र जेठालाल आहे. दिलीप जोशी हे जेठालालची भूमिका साकारत असतात. शोमध्ये जेठालाल दयाबेन यांना प्रेक्षक खूप पसंती देत असतात. दिलीप जोशीं याची एकूण सं’पत्ती ३७ को’टी आहे. आणि वृत्तानुसार दयाबेन अर्थात दिशा वाकाणी कडे अशीच सं’पत्ती आहे.

वृत्तानुसार बबिताची भूमिका साकारणारी मूनमून दत्ताच्या मालकीचे सुमारे ७ को’टी रुपये आहेत. तसेच तारक मेहता बनलेले शैलेश लोढा यांची संपत्तीही जवळपास एकसारखीच असल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर शोच्या संपूर्ण स्टारकास्टची ने’ट’वर्थ सुमारे ८८ को’टी मानली जाते. सब टीव्हीवर या शोने २००८ मध्ये डेब्यू केला होता. टी’आर’पी’च्या यादीमध्ये म्हणूनच हा कार्यक्रम सर्वात वर आहे.

तसेच जेठालालची भूमिका साकारणार्‍या दिलीप जोशी यांना काही काळापूर्वी शोमध्ये पुतण्याबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला होता. पुतण्याबद्दल एक प्रश्न विचारला त्याने उत्तर अगदी सहजपणे सर्वांसमोर ठेवले. “ही आपली संस्कृती आहे,” दिलीप असा म्हणाला. आणि जर एखादा व्यापारी असेल तर त्याने स्वत: चा व्यवसाय सुरु केला असेल. आणि त्याचा मुलगा त्याला सामील होऊ इच्छित असेल तर तो नक्कीच त्यामध्ये सामील होईल.जे चित्रपटाच्या पार्श्वभूमीशी जोडलेले नाहीत त्याही प्रतिभावान लोकांना संधी दिली पाहिजे.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटलं आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.