जॉनी लीव्हरची मुलगी आहे एक प्रसिद्ध अभिनेत्री, दिसते खूपच सुंदर आणि बोल्ड, पाहून चकित व्हाल..

फिल्मी इंडस्ट्री मध्ये चित्रपटाच्या यशामागे काम करणाऱ्या सर्व कलाकारांचा हात असतो. चित्रपटात नायकाची जितकी महत्त्वाची भूमिका असते तितकी इतर कलाकारांची असते. आजकाल लोकांना चित्रपटांमधील स्टंट आणि रोमँटिक सीनच आवडत नाहीत तर कॉमेडीही खूप आवडते. चित्रपटांना हिट करण्यासही कॉमेडीची प्रमुख भूमिका असणे आता या इंडस्ट्री मध्ये गरजेचे आहे.

लोकांना चित्रपटात विनोद पाहायला मिळालं नाही तर लोक कंटाळवायला लागतात. बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत असे अनेक कॉमेडियन आहेत ज्यांची चित्रपट हिट करण्याची मोलाची भूमिका आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध कॉमेडियन जॉनी लीव्हरबद्दल आपणा सर्वांना माहितच असेल. लोक त्यांना कॉमेडीचा राजा देखील म्हणतात. प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा देखील जॉनी लीव्हरला आपला आदर्श मानतात. पण आज आम्ही जॉनी लीव्हर नसून त्याच्या मुलीबद्दल तुम्हाला सांगणार आहे.

जॉनी लीव्हरच्या मुलीचे नाव जेमी लीव्हर असे आहे. जेमी लीव्हर बॉलिवूड अभिनेत्री आणि एक स्टॅन्ड अप कॉमेडियन आहे. जैमी बॉलीवूड चित्रपट ‘किसको प्यार करूं’ मध्ये हि दिसली आहे. या चित्रपटात जेमी लीव्हरची अभिनय लोकांना खूप आवडला होता.

जेमी लीव्हरने चित्रपटात काम करण्यापूर्वी सोनी एंटरटेनमेंटच्या ‘कॉमेडी सर्कस के महाबली’ या शो मध्ये कॉमेडियन म्हणूनही काम केले होते. मुंबईत प्रारंभिक शिक्षण घेतल्यानंतर जेमीने वेस्टमिन्स्टर विद्यापीठातून मार्केटिंग कम्युनिकेशन मध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे. जेमी लीव्हर दिसण्यात खूपच सुंदर आहे. आणि ती लवकरच येणाऱ्या चित्रपटामध्ये काम करताना दिसावी अशी तिच्या चाहत्याची इच्छा आहे.

आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.