आयुष्याला कंटाळून निघालेला रेल्वे खाली जी’व द्यायला, नंतर पेन विकून, मजुरी करून बनला सदिचा विनोदाचा बादशाह..

बॉलिवूड इंडस्ट्री मध्ये यायला कित्येक तरी अभिनेत्यांना खूप सारे कष्ट करावे लागते, मग हे अभिनेते कुठंतरी जाऊन आपले नाव मिळतात. ते म्हणतात ना की कष्टाला पर्याय नाही ते अगदी खरंच आहे. कष्ट हे सर्वांना करावे लागलेच आहे.

पण ह्या बॉलिवूड अभिनेत्याबद्दल बोलायला गेलं तर आज बॉलिवूड मधील कित्येक तरी अभिनेते अश्या ह्या परिस्थितीतून जाऊन सुप्रसिद्ध अभिनेते बनलेत. अश्यात आम्हला एका सुप्रसिद्ध अभिनेत्याची गोष्ट आम्हला नेटवरून मिळली आहे. ते ऐकून आम्हाला धक्का बसला अशी ही न्यूज आहे.

तुम्ही टायटलमध्ये वाचलेलं, रबर विकून मोठा झालेला अभिनेता, रेल्वे रुळावर आ त्म ह त्या करायला गेलेला मुलगा, पार्ट टाईम पेन विकणारा मुलगा अशी सर्व विधाने एका अभिनेत्याबद्दलची आहेत तो अभिनेता आपल्या बॉलिवूड इंडस्ट्री मधील महान विनोदवीर आहे.

ज्याने भरपूर लोकांना खळखळून हसवल पण ह्या अभिनेत्याचे नाव ऐकून तुम्ही जरा दंग व्हाल. ह्या अभिनेत्याला सर्वजण जॉन राव म्हणून ओळखतात पण इंडस्ट्री त्याला जॉनी लिव्हर म्हणून संबोधतात.

जॉन नावाने प्रसिद्ध असलेल्या जॉनीचा जन्म मुंबईत १४ ऑगस्ट १९५७ मध्ये झाला होता, त्यांच्या घरच्यांनी त्याचे नाव जॉन ठेवले. तेव्हा त्यांचे सर्व कुटुंब एका चाळीत वास्तव्यास होते त्यानंतर काही दिवसांनी त्यांची परिस्थिती बेताची झाली त्यांना इतकी आर्थिक टं’चाई झाली की त्यांना त्यांना राहायला झोपडपट्टी मध्ये जावे लागले. त्यावेळी जॉनचे वडील प्रकाश राव हे हिंदुस्तान लीव्हर लिमिटेड ह्या कंपनीत काम करत असत.

जॉनने आपले शिक्षण आंध्र एज्युकेशन सोसायटी मध्ये पूर्ण केले त्यानंतर शाळा सुटल्यावर तो बारीक सारीक काम करायचा, वडील दा’रू पिण्यात खूप पैसे खर्च करायचे घरात आल्यावर मा’र’हा’न करायचे.

जेव्हा हे त्याच्या मनशक्तीच्या बाहेर गेले तेव्हा जॉन रेल्वे रुळावर आ’त्म’ह त्या करायला गेला. रु’ळावर झोपल्यावर त्याला घरच्यांचे चेहरे समोर दिसू लागले. मग तो पुन्हा घरी परतला.

सातवी नंतर जॉनने शाळेत जाणे बंद करून टाकले, तो नृत्य, मिमिक्री, कॉमेडी करायचा, झोपडपट्टी मध्ये तो घरगुती कार्यक्रम, शुभारंभ अश्या ठिकाणी आपला कार्यक्रम करायचा. त्याला ह्या कामाच्या बदल्यात दोन तीन रुपये मिळायचे.

तो कलेचे सोने करण्यासाठी ग्राहकांशी फिल्म स्टारच्या आवाजात बोलायचा. पण मग प्रत्येक चाहता फिल्म अभिनेत्याकडून पेन घेतलेला अनुभव घेण्यासाठी त्याच्याकडून पेन घ्याचा. आणि आज हाच गरीब असलेला जॉन एक प्रसिद्ध बॉलिवूड विनोदवीर आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटलं आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.