बॉलिवूडची हि प्रसिद्ध अभिनेत्री आहे जुही चावलाची बहीण, दिसते खूप बो’ल्ड आणि सुंदर, नाव जाणून थक्क व्हाल..

बॉलिवूडजी दुनिया खूपच ग्लॅ’मर आणि प्रसिद्ध आहे, ह्या फिल्मी जगत मध्ये खूप सारे सुपरहिट कलाकार आहेत तुम्हाला सर्वाना हे तर माहीत आहेच की बॉलिवूडची दुनिया केवढी मोठी आहे. बॉलिवूड मध्ये अशे खुप सारे अभिनेते ज्यांचे बाकीच्या बॉलिवूड अभिनेत्या अभिनेत्रीन बरोबर नाते आहे.

कोण्ही कुणाची मुलं आहेत तर कोण्ही कुणाची आई, कोण्ही कोणाची बहीण आहे तर कोण्ही कोणाचा जावई अशी ही फिल्म इंडस्ट्री त्याच्या त्यांच्यातच विभागली आहे.

आत्ता अलीकडे बॉलिवूड मधील खुप साऱ्या बातम्या आपल्याला बघायला मिळतात, परंतु आज आम्ही अश्याच बॉलिवूडशी निगडित काही गोष्टी सांगणार आहोत हे ऐकून आपण हैराण व्हाल.

बॉलिवूड मध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या आपल्याला माहीत नसतात त्याबद्दल आम्ही आज आपल्याला माहिती करून देणार आहोत. सुप्रसिद्ध अभिनेत्री जिने बॉलिवूड मध्ये आपल्या आवाजाने आणि अदाकारीने सर्वांची मने जिंकली. ती म्हणजे अभिनेत्री जूही चावला.

पण तुम्हाला काय माहीत आहे का ह्याच जूही चावलाला एक बहीण सुद्धा आहे जी खूपच सुंदर आणि बो’ल्ड दिसते जी ह्याआधी बॉलिवूड मध्ये देखील दिसली होती.

तुम्हाला हे माहीत असेलच जूही चावलाने आपल्या सौन्दर्यावर खूप सारे चित्रपट हिट करून टाकले पण त्यांची बहीण त्यांच्याही सौन्दर्यांला मागे टाकणारी आहे, ती देखील आपल्याला अदाकारीने सगळ्यांना आपल्याकडे आ’क’र्षित करते. जूही चावलाची छोटी बहीण दिसायला खूपच सुंदर आहे.

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की जूही चावलाच्या बहीणीने सलमान खानची फिल्म ‘तेरे नाम’ मध्ये मुख्य भूमिकेत काम केलं आहे, तर आम्ही सांगतोय अभिनेत्री भूमिका चावला बद्दल, तेरे नाम चित्रपटानंतर त्यांनी ‘रन’ ह्या चित्रपटात अभिषेक बच्चन यांच्याबरोबर देखील काम केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhumika Chawla (@bhumika_chawla_t)

ह्या शिवाय भूमिका चावलाने महेंद्र सिंह धोनी यांच्या जीवनावर आधारित फिल्म ह्या मध्ये देखील काम केलं आहे. ह्या चित्रपटात त्यांनी माही यांच्या बहिणीचा रोल प्ले केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhumika Chawla (@bhumika_chawla_t)

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.