उंचीने कमी असलेल्या अभिनेता के.के.गोस्वामी यांची पत्नी आहे खूप सुंदर, देते सुप्रसिद्ध अभिनेत्रींना टक्कर,फोटो पाहून विश्वास बसणार नाही..

मित्रानो आपण बॉलिवूड मध्ये खूप साऱ्या अभिनेत्याना बगत असतो पण खऱ्या जीवनात ते कसे असतात हे कोणाला माहीत नसतं, त्यांच्या बॉलिवूड मधील फेम मुळे ते सतत चर्चेत असतात. एका हुन एक चित्रपट दिल्यावर त्याच्याजवळ खूप सारा पैसा श्रीमंती लाभते. पण आपण ह्या कलाकारांना टीव्हीवर बगत असतो पण ते खऱ्या आयुष्यात कसे असतात त्यांचे कुटूंबीयातील कोणाला तुम्ही ओळखता का? तर मित्रांनो आमचा आजचा विषय ह्यावरच अवलंबून आहे.

बॉलिवूड जगतात अभिनेत्याच्या पत्नी अगदी सौन्दर्यांने खुलून असतात त्यांचे रूप बगून सगळेजण प्रेमात पडतील हे नक्की! पण आज आम्ही अश्या अभिनेत्याच्या पत्नी बद्दल सांगणार आहोत जी फिल्म इंडस्ट्री मध्ये नसून सुद्धा तिचे सौन्दर्यां बॉलिवूड अभिनेत्री पेक्षा कमी नाही आहे ती भल्या भल्या अभिनेत्रीना मागे टाकेल हे नक्की.

आम्ही ज्या अभिनेत्याच्या पत्नीबद्दल बोलत आहोत तो अभिनेता म्हणजे के.के. गोस्वामी, तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की के.के.गोस्वामी हे इंडस्ट्री मधील सुप्रसिद्ध अभिनेते आहेत त्यांनी  ‘गुटुर गूं’ आणि ‘विकराल गबराल’ ह्यांसारख्या मालिकेत आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.

ह्या मालिकेतून काम करत असताना त्यांना बॉलिवूड इंडस्ट्री मध्ये येण्याची संधी मिळाली, तुम्हाला जाणून ध’क्का बसेल की के.के.गोस्वामी टीव्ही जगतातील सर्वात लहान असणारे अभिनेते आहेत.

त्यांची उंची सुमारे ३ फूट एवढीच आहे, तरीही उंचीने कमी असून सुद्धा त्यांनी फिल्म इंडस्ट्री मध्ये मोठे स्थान मिळवले आहे. के.के.गोस्वामी यांनी आपली जवळची मैत्रीण पिंकू हिच्याशी लग्न केलं ती ही के.के.गोस्वामी पेक्षा २ फूट मोठी आहे म्हणजे पिंकूची उंची फक्त ५ फूट आहे.

अश्या जोड्या फक्त फिल्मी जगतात नाही तर जगाच्या पाठीवर आपला नाव कोरत असतात, गोस्वामी यांच्या उंची बद्दल पिंकूला काहीच वाटत न्हवते पण तरीही त्यांच्या घरच्यानी कित्येक वेळा तरी न’कार दिला होता, पण तरीही पिंकूला गोस्वामी यांच्याशी लग्न करायचे होते.

पण मग नंतर त्यांच्या घरच्यांनी काहीच वा’द घातला नाही आणि त्या दोघांनी लग्न केलं. आत्ता ते सुखात आपले जीवन घालवत आहेत. तुम्ही वरील त्यांचे काही फोटो पाहू शकता त्यामुळे तुम्हाला नक्की लक्षात येईल की प्रेमापुढे कोणत्याच गोष्टीच काहीच चालत नाही मग ते उंची असेना किव्हा मग रंग, प्रेम ते प्रेम असत अस म्हणत आम्ही इथे थांबतो.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटलं आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.