कंगना राणावतच्या या वर्तवणुकीबद्दल खूपच कमी लोकांना माहित आहे, ऐकून तुम्हाला ही ध’क्का बसेल..

बॉलिवूड मधील खूप अभिनेत्रीना आपण चित्रपटात पाहत असतो पण त्या खऱ्या जीवनात कश्या असतात हे कोणाला माहीत नसतं, आज आम्ही अश्याच एका बॉलिवूड ताऱ्या बद्दल बोलणार आहोत ज्याला तुम्ही फिल्म इंडस्ट्री मध्ये खूप आधीपासूनच बघता तिच्या खूप साऱ्या चित्रपटाना तुम्ही भरभरून प्रेम केलं आहे. आज आम्ही अश्याच अभिनेत्री बद्दल बोलणार आहोत ती म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री कंगना बद्दल सतत आपल्या वादग्रस्त ट्विट ने चर्चेत असणारी कंगना खूप सोशल मीडियावर व्हायरल असते.

तुम्ही बघितल्यावर तुम्हाला लक्ष्यात येईल की मीडिया मधून तिला खूप ट्रो ल केलं जातं, पण तरीही तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर आत्तापर्यंत ३ राष्ट्रीय पुरस्कार आणि ४ फिल्म फेयर अवॉर्ड आपल्या नावावर कोरले आहेत, तिच्या सुरवातीच्या बॉलिवूड मध्ये प्रदार्पण काळात तिने बॉलिवूड मधील दिगग्ज लोकांशी पं गा घेत ती बॉलिवूड मध्ये तिने झेप घेतली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

२३ मार्च १९८७ मध्ये हिमाचल मधील एका छोट्याश्या कुटुंबातील कंगना अगदी गरीब होती आई आशा पोट चालवण्यासाठी शिक्षकेची नोकरी करत होती वडील अमरदीप राणावत यांचा एक छोटासा व्यवसाय होता. कंगनाची लहान बहीण सुद्धा रंगोली ही देखील कंगना सोबत बॉलिवूड मध्ये आली दरवेळी अस पहायला मिळत की कंगना केलेल्या ट्विटवर प्रतिउत्तर रंगोली देत असते.

दिल्लीत काही काळ मॉडेलिंग करत असताना कंगनाला अभिनयाची गोडी लागली म्हणून तिने दिल्लीत अस्मिता ग्रुप थिएटर मध्ये पाऊल ठेवलं. त्यानंतर तिने तिथे खूप साऱ्या नाटकात काम केली त्यामुळे तिच्या अभिनयाची वाह वाह सुरू झाली मग तिने आपले पाऊल मुंबई कडे वळवले मग ती मुंबईत आशा चंद्रा यांच्या ड्रामा स्कूल मध्ये चार महिने कोर्स पूर्ण करून अभिनयाबद्दल महिती मिळवली तिथून तिच्या स्वप्नाची सुरवात झाली.

मग त्यानंतर २००४ मध्ये तिला अनुराग बासू यांचा चित्रपट ‘गँ ग स्टर’ या मध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली. त्यानंतर तिने खूप साऱ्या चित्रपटात काम मिळवली २००७ मध्ये आलेली फिल्म ‘फॅशन’ यासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे. तिथून तिला खरे यश प्राप्त झाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

पण ह्याच कंगना बद्दल अ फे यरच्या देखील खूप साऱ्या चर्चा रंगायच्या, आज आम्ही तिच्या अश्याच अ फे यर बद्दल सांगणार आहोत. मुंबई मायानगरी मध्ये कंगनाची ओळख आदित्य पंचोली यांच्यासोबत झाली, आदित्य विवाहित होते आणि कंगना पेक्षा ते २० वर्षांनी मोठे होते तरीही त्यांच्या प्रे म प्र’करण सुरू झालं, पण नंतर तो तिला मा’र’हाण करू लागला म्हणून त्यांचे नाते संपले.

त्यानंतर ‘राज २’ च्या सेटवर शेखर सुमनचा मुलगा अध्ययन सुमन यांच्यासोबत कंगनाची ओळख झाली, नंतर मग दोघांचे एकमेकांनवर प्रे’म झाले, पण काही का’रणास्तव ते नाते तुटले.

आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.