या बॉलीवूड अभिनेत्यांसोबत करण जोहरचे आहे कडाक्याचे भां ड ण, या अभिनेत्रीला तर करण जोहरने

करण जोहर हे चित्रपट सृष्टीतील नावाजलेले चित्रपट निर्माते आहेत जे कायम चर्चेचा विषय ठरतात.आता करण जोहर व कार्तिक आर्यन यांच्यात ‘दोस्ताना २’ या चित्रपटा विषयी वा द वि वा द झाले आहेत.

करण जोहर यांच्या ‘दोस्ताना २’ या चित्रपटात कार्तिक आर्यन आपल्याला अभिनेता म्हणून पाहायला मिळणार होते.परंतु तारखाणं मुळे व व काही दुसऱ्या कारणांमुळे कार्तिक आर्यन यांना आपल्या चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

एवढंच नाही तर करण जोहर यांनी कार्तिक आर्यन यांना ब्लॅ क लिस्ट मध्ये टाकले आहे. असे नाही की कार्तिक आर्यन पहिले अभिनेता आहेत की ज्यांच्या जवळ करण जोहर यांचे वा द वि वा द झाले आहेत. परंतु याच्या ही पहिले कारण जोहर यांचे अभिनेत्यानं जवळ वा द वि वा द प्रसिद्ध आहेत.

सुशांत सिंह राजपूत:- सुशांत आणि करण जोहर यांच्यात कधीही वा दवि वा द झाले असतील असे वाटले नाही. सुशांत च्या मृ त्यू नंतर करण जोहर यांचे नाव खूपच वा द वि वा दां मध्ये आले. त्यांच्यावर आ रो प होता की त्यांनी कधीही सुशांत यांना पसंत केले नाही व त्यामुळे सुशांत हे ने पो टी स म ला ब ळी पडले. चित्रपट ‘ड्राईव्ह’ नंतर सुशांत व करण जोहर यांच्यात वा द-वा दा च्या बातम्या येत होत्या. व सांगितले जात होते की सुशांत सिंह राजपूत यांना धर्मा प्रोडक्शन कडून बॅ न करण्यात आले आहे.

कंगना रणौत:- कंगना व व करण जोहर यांच्या वा द वि वा द तर सगळ्यांनाच माहिती आहे. कंगना जेव्हा करण जोहर यांच्या शो ‘कॉफी विथ करण’ मध्ये पोहोचल्या होत्या तेव्हा त्यांनी सगळ्यांसमोर करण जोहर यांना ‘मूव्ही मा फि या’ असे म्हटले होते. या शिवाय करण जोहर यांच्यावर नि शा णा साधत कंगना म्हटल्या होत्या ‘करण इंडस्ट्री में दो तरह का रवैया अपनाते है.’ करण सुध्दा कायमच कंगना यांचा वर ति ख ट प्रतिक्रिया देतात.

आयुष्मान खुराना:- आयुष्मान यांनी सरळ प्रकारे कधीही करण जोहर यांच्याशी वा द वि वा द केला नाही.खरतर या अभिनेत्याने करण समोरच उघडकीस आणले होते की धर्मा प्रोडक्शन ने त्यांना काम देण्यासाठी नकार दिला होता.आयुष्मान यांनी सांगितले की ते तेव्हा R. J होते व एका मुलाखती नंतर त्यांनी त्यांचा ऑफिस चा लँडलाईन नंबर दिला होता. आयुष्मान यांनी कॉल केला होता व करण यांनी फोन उचलला नाही व नंतर रि जे क्ट केले.

अनुष्का शर्मा:- आज जरी अनुष्का शर्मा यांना चित्रपटात काम देण्यासाठी उत्साही आहेत. परंतु एक काळ असा होता की त्यांनी अनुष्का शर्मा यांना रि जे क्ट केले होते. करण यांनी सांगितले होते की अनुष्का च्या सुरुवातीच्या काळात त्यांना त्यांचा लूक्स मुळे रि जे क्ट केले होते. जेव्हा अनुष्का हिट झाली तेव्हा करण व अनुष्का यांची मैत्री झाली.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.