ना पती, ना चित्रपट, ना मालिका, तरीही दोन मुलांचा कसा उचलते खर्च, येथून कमावते लाखो रुपये..जाणून ध’क्का बसेल..

हिंदी चित्रपटसृष्टीची नामांकित अभिनेत्री करिश्मा कपूर तिच्या चित्रपटांबद्दल आणि तिच्या सर्वोत्कृष्ट अभिनयाबरोबरच वैय’क्तिक आयुष्याबद्दल चर्चेत राहिली आहे. करिश्मा कपूरने ९० च्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. या दशकात तिने अनेक मोठं मोठ्या कलाकारांसोबत स्क्रीन सामायिक केली आहे.

करिश्मा कपूर बर्‍याच दिवसांपासून चित्रपट इंडस्ट्री पासून दूर आहे. ती सध्या आपली दोन मुले (समायरा, कियान) यांच्या समवेत मुंबईत राहत आहे.

करिश्मा कपूरने २००३ मध्ये बिझनेसमन संजय कपूरसोबत लग्न केले होते. तथापि, त्यांच्या नात्यात बर्‍याचदा वा’द होत आणि अखेर दोघांनी २०१६ मध्ये वि’भक्त होण्याचा निर्णय घेतला. २०१६ मध्ये संजयपासून करिश्माचा घट स्फो ट झाला.

नंतर करिश्माने समायरा आणि मुलगा कियान राज यांना मोठे करायचे ठरवले आणि करिष्मा आता दोन मुलांची उज्ज्वल वाढ करीत आहे. तथापि, तिच्या चाहत्यांच्या मनात हा प्रश्न वारंवार येतो की, करिश्मा यापुढे चित्रपटांमध्ये काम करत नाही आणि ती लक्झरी आयुष्य हि जगते, मग ती या साठी लागणार पैसा कोठून आणते? ती तिचा आणि मुलांच्या खर्चाचे पैसे कुठून आणते?

तर चला  तर जाणून घेऊया. तर संजय आणि करिश्माचा घट स्फो ट झाला असला, तरी संजय आपल्या दोन मुलांची पूर्णपणे काळजी घेतो. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही मुलांचा संपूर्ण खर्च संजय स्वतः उचलतो. घट स्फो टाच्या वेळी मुलांची आर्थिक गरजा भागवण्याची जबाबदारी संजयची होती.

जेव्हा संजय आणि करिश्माचा घट स्फो ट झाला, तेव्हा संजयने करिश्माला पो’ट’गी म्हणून भरमसाठ रक्कम दिली होती. संजय आणि करिश्मा कपूर यांचे घट स्फो ट देखील बॉलिवूडमधील सर्वात महागड्या घट स्फो टां पैकी एक मोजले जाते. करिश्मा आज ज्या फ्लॅटमध्ये आपल्या मुलांसमवेत मुंबईत राहत आहे, तो फ्लॅट संजयच्या वडिलांचा होता. घट स्फो टा नंतर हा फ्लॅट करिश्माच्या ता’ब्यात आला आहे.

संजयने आपल्या दोन मुलांच्या नावावर १४ कोटीचे बॉण्ड्स बाँड्स खरेदी केले होते, त्यातील व्याज दरमहा करिश्माला दहा लाख रुपये आहे. त्याचबरोबर समायरा आणि कियान यांचा शाळा ते राहणे, खाणे, पिणे हा सर्व खर्च संजय उचलतो.

करिश्माने १९९१ साली फिल्म ‘प्रेम कै’दी’ मधून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. त्यांनतर तिने मागे वळून पहिले नाही आणि राजा हिन्दुस्तानी, कुली नंबर 1, दिल तो पागल है, हम साथ-साथ हैं, हीरो नंबर 1, राजाबाबू, जीत, साजन चले ससुराल, अनाड़ी या सारख्या चित्रपांमध्ये काम केले आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटलं आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.