कतरीना कैफ आणि विकी कौशल यांना सोबतच झाला कोरोना, कारण ऐकून चकित व्हाल.

मनोरंजन जगतात को’रो’ना हा सगळ्या अभिनेत्यांन मागे जणूकाही ख’ल’ना’य’का सारखा मागे पडला आहे. अभिनेता,अभिनेत्री,निदर्शक व दिग्दर्शक या सारख्या सेलिब्रिटीना को’रो’ना सं’क्र’म’ण होण्याची बातमी आपल्या समोर येत आहे.

असे खूपच सेलिब्रिटी आहेत की ज्यांनी को’रो’ना वर मा’त केली आहे व ते चांगले झाले आहेत. यात कटरीना कैफ व विक्की कौशल यांचे नाव सुद्धा सामील आहे. या सामान्य गोष्टीवर  सोशल मीडिया वापर करणाऱ्यांना प्रेम दिसून येत आहे.

काही दिवसां पहिले सोशल मीडियावर विक्की कौशल यांनी सांगितले की ते को’रो’ना सं’क्र’मि’त आहेत. त्यांचा काही वेळे नंतरच कटरीना कैफ यांनी सांगितले की त्यांचा रिपोर्ट को’रो’ना पॉझिटिव आला आहे.

त्यानंतर शनिवारी विक्की कौशल यांनी आपल्या चाहत्यांना कळवले की त्यांचा रिपोर्ट को’रो’ना निगेटिव्ह आला आहे.परत काही काळा नंतर कटरीना कैफ यांनी सांगितले की त्यांचा रिपोर्ट को’रो’ना निगेटिव्ह आला आहे.

सांगायला तर हा योगायोग आहे परंतु कटरीना व विक्की कौशल त्यांच्या प्रेम संबंधामुळे सुद्धा चर्चेत आहे. यात दोघे ही एकाच वेळी को’रो’ना पॉझिटीव्ह होण व को’रो’ना निगेटिव्ह होण या मुळे त्यांचा अ’फे’अ’र च्या चर्चा रंगल्या आहेत.

यावर सोशल मीडिया वापर करणाऱ्यांनी खूपच प्रतिक्रिया दिल्या आहेत. खूपच यूजर्स प्रतिक्रिया देत सांगत आहेत की दोघांना मध्ये खूपच प्रेम वाढले आहे. एका सोबत को’रो’ना सं’क्र’मि’त व एकाच सोबत बरे झाले.

इंडस्ट्रित याचा अ’फे’य’र विषयी काही ही सांगितलं जात असेल परंतु कटरीना व विक्की कौशल यांनी यावर काहीही सफाई दिलेली नाही. दोघीनी अजूनही आपल्या संबंधानचे खरे स्वीकारले नाही.

विक्की कौशल यांनी अफेयर च्या बातमी वर सांगितले होते की ‘हे माझे स्वतःचे जीवन आहे व या विषयी मी कोणाला काहीही सांगणार नाही. मी जर यावर काही म्हणालो तर त्याचे खूपच गोष्टी बनतील व ते खूप चु’की’चे असतील. विक्की व कटरीना यावर काहीही बोलले नसतील परंतु चाहत्यांना त्यांना सोबत पाहिचे आहेत.आशा आहे की ही जोडी आपल्याला ऑनस्क्रीन ध’मा’ल करतांना दिसेल.

वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.