बॉलिवूडच्या या सुप्रसिद्ध खलनायकाची मुलगी आहे एक प्रसिद्ध अभिनेत्री, दिसते खूपच बो’ल्ड आणि सुदंर..नाव जाणून ..

बॉलीवूड मध्ये ८० च्या दशकात नायकान पेक्षा व्हीलन च वर्चस्व जास्त होत. रंजीत, प्रेम चोपडा अमरीश पुरी व ओम शिवपुरी असे व्यक्ती सामील होते. चित्रपटात व्ही’लन ची भूमिका निभावणारे ओम शिवपुरी यांचा लोकांना विसर पडला आहे.

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की यांची एक अतिशय सुंदर मुलगी आहे व तिने सुद्धा चित्रपटात काम केले आहे. ओम शिवपुरी यांच्या मुलीचे नाव ऋतू शिवपुरी असे आहे.

ऋतु शिवपुरी ही सोशल मीडिया वर देखील सक्रिय असतात. ऋतू शिवपुर यांची होटनेस पाहिल्यानंतर चांगले चांगले मलाइका अरोडा यांची हो’टनेस विसरतील. खूपच वेळा आपल्या हॉ’ट फोटोमुळे ऋतू शेवपुरी ही चर्चेचा विषय बनली आहे. ऋतू यांचा जन्म २२ जानेवारी १९७५ साली झाला होता.

ऋतु ने बॉलीवुड शिवाय कन्नड चित्रपट देखील केले आहेत.ऋतू चे वडील ओम शिवपुरी आहेत व ते बॉलीवूड मध्ये आपल्या जमान्यातील मोठे कलाकार मानले जातात. त्यांनी व्हि’लन व्यतिरिक्त खूपच चित्रपटात पो’लिसाची भूमिका निभावली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ritu Shivpuri (@riitushivpuri)

ऋतूचे वडीलच नाही परंतु त्यांचे आई सुद्धा टीव्ही अभिनेत्री आहे. त्याची आई सुधा शिवपुरी आहे. सुधा यांनी टीव्ही सिरीयल ‘ क्योंकि सास भी कभी बहू थी’ मध्ये काम केले आहे. 42 वर्षाची ऋतू अभिनेत्री सोबतच मॉडेल व ज्वेलरी डिझायनर सुद्धा आहे.

ऋतूने बॉलीवूड मध्ये आपल्या करिअरची सुरुवात १९९३ मध्ये चित्रपट ‘आँखें’ पासून केली. त्यावेळी हा चित्रपट खूपच हिट झाला होता. या चित्रपटात ऋतूने महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती व या चित्रपटात त्यांच्यासोबत गोविंदा, राज बब्बर व चंकी पांडे होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ritu Shivpuri (@riitushivpuri)

२००७ यावर्षी ऋतूने हरी वेंकट यांच्याशी लग्न केले. व त्यानंतर बॉलिवूडला निरोप दिला. ऋतू ने बॉलीवूडच्या खूप साऱ्या चित्रपटात काम केले आहे.

२६ वर्षाच्या अभिनेत पेक्षा सुंदर आहेत ऋतू शिवपुरी. ऋतू यांना पाहिल्यानंतर कोणी सांगू शकत नाही की त्यांचे वय तब्बल 42 वर्ष आहे. आज पण ऋतु ही २६ वर्षाच्या अभिनेत्री पेक्षा खूपच सुंदर दिसते. ऋतु यांचे छायाचित्र पाहिल्यानंतर तुम्हीसुद्धा दिवाने व्हाल.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.