‘कुछ कुछ होता है’ चित्रपटामधील शाहरुखची हि मुलगी आता झाले एवढी मोठी..दिसते खूपच बो’ल्ड आणि सुंदर..करते हे काम..

बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये जर प्रसिद्ध व्हायचे असेल तर त्यासाठी कलाकारांना बरीच मेहनत करावी लागते. यासाठी सर्व प्रथम त्यांना ऑडिशन द्यावे लागते. आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिची २०० ऑडिशननंतर चित्रपटांमध्ये निवड झाली होती. आता ही मुलगी खूप मोठी झाली आहे आणि तिला ओळखणे खूप क ठी ण झाले आहे.

आम्ही बोलत आहोत फिल्म कुछ कुछ होता है मधील बाल अभिनेत्री सना सईद बद्दल. सना सईद आता ३३ वर्षाची झाली आहे. बाल कलाकार म्हणून सनाने तिच्या करिअरची सुरूवात केली होती. ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटासाठी सुमारे २०० मुलींचे ऑडिशन घेण्यात आले होते,

आणि मग जाऊन सना सईदची या चित्रपटासाठी निवड झाली होती. या चित्रपटात सनाने अंजलीची भूमिका साकारली होती. आजही लोक सनाला अंजली म्हणून ओळखतात.

२०१२ साली, करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयरसह सानाने बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले आणि सर्वाना वेड लावले. आपले हॉ ट आणि बोल्ड फोटो ती माध्यमांवर सतत शेअर करत असते.

एवढेच नाही तर ती बर्‍याच टीव्ही मालिकांमध्येही दिसली आहे. सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोईंग खूप जास्त आहे. तिचे सोशल मीडिया अकाउंट नेहमी चर्चेने भरलेले असते.

सनाच्या आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर तिचा जन्म २२ सप्टेंबर १९८८ रोजी मुंबई येथे झाला होता. तिने मुंबई मधेच आपले सर्व शिक्षण पूर्ण केले. सना सईद पहिल्यांदा ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटात बालकलाकार म्हणून दिसली होती.

आणि चित्रपटातील तिच्या भूमिकेचे ​​चांगले कौतुक झाले होते. ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटा नंतर सना सईदने ‘हर दिल जो प्यार करेगा’ आणि ‘बादल’ मध्ये हि बालकलाकार म्हणूनही काम केले आहे.

या तीन चित्रपटांनंतर सना सईद बर्‍याच दिवसांपासून गायब होती. त्यानंतर तिने टीव्ही मालिकांमधून हिंदी चित्रपटसृष्टीत पुनरागमन केले. सना सईद २००८ मध्ये टीव्ही सीरियल ‘बाबुल का आंगन छूटे न’ और ‘लो हो गई पूजा इस घर की’ टीवी सीरियल मध्ये दिसली होती.

छोट्या पडद्यावरही तिचा अभिनय सर्वाना आवडला. याशिवाय ती ‘झलक दिखला जा ६,७’ , ‘नच बलिये ७’ ‘झलक दिखना जा ९’ या अनेक रियलिटी शोमध्ये देखील दिसली आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.