कुत्र्याचं ऐकून राजकुमार यांनी सोडली होती ही हिट फिल्म, नंतर ज्याला ही फिल्म मिळली तो झाला एका रात्रीत सुपरस्टार..

हिंदी सिनेमातील दिगग्ज कलावंत अभिनेते अभिताभ बच्चन यांनी त्यांच्या ५१ वर्षाच्या फिल्मी करियर मध्ये एका पेक्षा एक हिट फिल्म दिल्या, वर्ष १९६९ मध्ये फिल्म सत्ता हिंदुस्थानी मधून सुरवात केली अभिताभ बच्चनला सुरवातीच्या काळात खूप सारा सं’घ’र्ष केला, तर कुठे तरी जाऊन ते आपली ओळख बनवायला यशस्वी झाले.

१९७३ मध्ये आलेली फिल्म जंजीर हिने अभिताभला एक चांगलीच ओळख बनवून दिली, ह्या फिल्मच्या यशामुळे अभिताभ बच्चनला अँ’ग्री यंग मॅनचा दर्जा मिळाला आहे, परंतु ही गोष्ट खुप कमी लोकांना माहीत आहे अभिताभ बच्चन याच्या आधी त्यावेळीच प्रसिद्ध अभिनेते राजकुमार याना ऑफर झाली होती, परंतु राजकुमार यांनी ही फिल्म करण्यास नकार दिला मग ही फिल्म अभिताभ यांच्याकडे अली त्यानंतर ती फिल्म सुपरहिट झाली.

महितीनुसार राजकुमार यांचे खूप सारे किस्से तुम्हाला ऐकायला मिळतील, त्यांचा शानदार आवाज त्याचबरोबर व्यक्तिमत्त्व आणि अभिनय यासाठी त्यांनी लोकांच्या मनात घर केलं होतं, अस म्हणतात की राजकुमार स्वतः स्वतःमध्ये अडकून धुंदीत असतो त्याला जे आवडत तेच तो करतो. राजकुमार यांची डायलॉग फेकी वाचिक अभिनय खूप अप्रतिम होता चाहत्याना ते खूप आवडायचं. परंतु राजकुमार जरी आज आपल्यात नसले तरी त्यांची कलाकृती अभिनय हे आज देखील लोकांच्या मनात जिवंत आहे. त्यांचा असा एक किस्सा आहे तो अभिताभ यांची फिल्म ‘ जंजिरा’ याच्याशी संबंधित आहे.

वर्ष १९७३ मध्ये आलेली फिल्म जंजिरा याच निर्देशन प्रकाश मेहरा यांनी केलं होतं, ह्या फिल्मची कथा सलीम खान आणि जावेद अख्तर यांनी लिहली होती, अभिताभ बच्चन याना ही कथा द्याच्या आधी सलीम खान ही कथा घेऊन राजकुमार यांच्याकडे पोहचले. सलीम खान असा विचार करून गेले होते की ते ह्या फिल्म साठी बेस्ट असतील.

राजकुमारच्या घरी सलीम खान स्क्रिप्ट वाचन करून ऐकवण्यास गेले होते, सलीमने राजकुमार कडे कशी स्टोरी आहे हे विचारलं उत्तर मध्ये ह्या फिल्मला हा म्हणायचं म्हणून त्यांनी वेगळीच गोष्ट केली, त्यांनी आपल्या कुत्र्याला बोलवून विचारलं की ह्या फिल्ममध्ये त्यांनी काय केलं पाहिजे म्हणजे ही फिल्म केली पाहिजे.. की नाही ? ह्या गोष्टीमुळे सलीम खान देखील आश्चर्यचकीत झाले.

त्यावेळी राजकुमार आणि सलीम खान आत्ता त्या कुत्र्यावर अवलंबून होते, तेव्हाच कुत्र्याने भुंकून उत्तर सांगितलं ह्यावर राजकुमार सलीमला म्हणाला की ‘भाई तुम्हारी स्क्रिप्ट तो हमारे कुत्ते को पसंद नही आयी!’, त्यानंतर सलीम राजकुमार यांच्या घरातून निघून गेले, त्यानंतर ही फिल्म दिगग्ज फिल्म अभिनेते देव आनंद आणि धर्मेंद्र याना ऑफर झाली परंतु त्यानंतर काहीच झालं नाही मग त्यानंतर ही फिल्म अभिताभ बच्चन यांनी केली