आई च्या लग्नाच्या आधीच जन्माला आली ही प्रसिद्ध अभिनेत्री, जन्मानंतर दोन वर्षात केले होते आई-वडिलांनी लग्न!

आई च्या लग्नाच्या आधीच जन्माला आली ही अभिनेत्री, जन्मानंतर दोन वर्षात केले होते आई-वडिलांनी लग्न!

चित्रपट अभिनेते आपले जीवन बिनधास्त पणे जगतात. त्यांना समाजाचा नियमांची काहीच पर्वा नसते. त्यांच्यासाठी लग्ना अगोदरच मुलांना जन्म देणे ही मोठी गोष्ट नाही. आम्ही तुम्हाला अश्याच अभिनेत्री विषय सांगत आहोत की ती तीच्या आई-वडिलांचा लग्ना अ’गोदरच जन्माला आली.

आम्ही तुम्हाला ज्या अभिनेत्री विषय सांगत आहोत ती दुसरी तिसरी कोणीही नसून बॉलीवूड व साऊथ ची सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रुती हसन आहे. श्रुती हसन यांच्या आईचे नाव सारिका ठाकूर आहे, ज्यांनी लग्ना अगोदरच श्रुति हसन यांना जन्म दिला. श्रुती हसन यांचा जन्म २८ जानेवारी १९८६ साली तमिळनाडू येथे झाला. श्रुती हसन यांचा जन्मानंतर २ वर्षात सारिका ठाकूर व कमल हसन यांनी लग्न केले होते. श्रुती यांचा जन्म त्यांच्या आई वडिलांचा लग्नाचा दोन वर्ष अगोदरच झाला होता.

कमल हसन यांच पहिल लग्न १९७८ मध्ये वाणी गणपथी यांच्यासोबत झाल. हे लग्न यशस्वी ठरले नाही व १९८८ साली त्यांचा घट स्फो ट झाला.कमल हसन यांनी आपले दुसरे लग्न १९८८ साली सरिता ठाकूर यांच्याशी केले होते.परंतु त्यांचा वैक्तिक वादामुळे २००४ साली त्यांचा घट स्फो ट झाला होता.कमल हसन यांचा दुसरी पत्नीची मुलगी आहे श्रुती हसन.

वर्ष२००० मध्ये श्रुती हसन यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात ‘हे राम’ या चित्रपटा पासून केली. बॉलिवूड मध्ये ही श्रुति हसन लोकप्रिय आहे. बॉलीवूड चित्रपट ‘रमैया वस्तावैया’ या चित्रपटात श्रुती हसन यांना नवीन ओळख मिळाली. श्रुती हसन आतापर्यंत २० पेक्षा अधिक चित्रपटात दिसून आली आहे. त्यांचा अभिनयाने लोकांचा मनावर ठसा उमटवला आहे.

श्रुती हसन हे देखील सोशल मीडियावर खूपच सक्रिय असतात व आपल्या चाहत्यांसाठी नवीन नवीन पोस्ट व व्हिडिओ अपलोड करत असतात. त्यांचे चाहते त्यांना खूपच पसंत करतात

श्रुती हसन यांचा ‘सलार’ हा चित्रपट २०२२ साली येणार आहे. श्रुती ही या चित्रपटात बॉलीवूड व साऊथ चे सुप्रसिद्ध अभिनेते प्रभास यांचा सोबत काम करणार आहे.या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत निल हे आहेत.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.