म्हणून आपल्यापेक्षा ४ वर्षांनी मोठ्या या अभिनेत्री सोबत केले होते दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबूनी लग्न, पण लग्नाच्या ३ वर्षानंतर झाले..

आपल्या भारतात अशे काही पण लोक आहेत जे काही बॉलिवूड सोडून दाक्षिणात्य फिल्म्सनां खूप जास्त पसंती देतात उत्तम आशय नविन विषय या सर्वांसाठी दाक्षिणात्य मधील चित्रपट चांगले मानले जातात, पण आज आम्ही तिकडच्या एका अभिनेत्या बद्दल बोलणार आहोत ज्याने एकाहून एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू यांचे लोक अभिनयाचे दिवाने नाहीत तर त्याच्या लूकचे देखील खूप चाहते आहेत. अभिनेता महेश बाबूचे स्त्री वर्ग फॅन फोल्लोविंग भरपूर आहे.

महेश बाबूचे पडद्यावरील जीवन नवनवीन कथेने रंजक आहे तशेच त्यांचे खऱ्या जीवनातील किस्से सुद्धा ऐकुन तुम्ही थक्क व्हाल, महेश बाबूच्या खऱ्या जीवनातील प्रेम सुद्धा त्यांनी खूप वेगळ्या पद्धतीने मिळवले आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की महेश बाबूचे १४ वर्षांपूर्वी अभिनेत्री नम्रता शिरोडकरशी यांच्याशी लग्न झाले होते.

त्यांच्या फिल्मी लाईफ व्यतिरिक्त महेश बाबू आपल्या प’र्सनल लाईफ मधील लव्ह स्टोरी बद्दल चर्चेत आहेत, अभिनेत्री नम्रता शिरोडकरना त्यांनी पहिल्यांदा पाहिल्यानंतर प्रे’मात पडले होते. आणि त्यानंतर त्या दोघांनी लग्न केले.

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की नम्रता शिरोडकर महेश बाबूपेक्षा ४ वर्षांनी मोठी आहे. त्यांचे प्रेम एकमेकांवर इतके आहे की त्यांच्या मध्ये कधीच वयाचा अंतर आला नाही. त्या दोघांनी १० फेब्रुवारी २००५ रोजी लग्न केले.

महेश आणि नम्रता यांचा विवाह सोहळा खूप कमी लोकांच्या मध्ये पार पडला होता खरतर तो एक खाजगी सोहळा होता. तिने बॉलिवूड मध्ये चित्रपटात प्रदार्पण केल्यानंतर काही दिवसांनी त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटात झळकल्या. त्यांनी महेश बाबून बरोबर पहिला तेलगू मधील चित्रपट साइन केला होता ज्याचे नाव ‘वामसी’ होते.

ह्या चित्रपटाच्या सेटवर त्यांची पहिलीच ओळख आणि मैत्री झाली, मैत्रीचं रूपांतर प्रे’मात झालं. अचानक ३ वर्षानंतर त्यांच्यात वा’द निर्माण झाले अशी बातमी पसरली होती आणि त्याचवेळी नम्रता आपल्या गौतम मुलांसोबत मुंबईत राहण्यास पोहचली होती.

तर त्यांना २०१२ मध्ये मुलगी सीतारा हीचा जन्म झाला त्यामुळे ते पुन्हा एकत्र झाले असे म्हणतात, तर तुम्हाला ही जोडी कशी वाटते आम्हाला नक्की कळवा.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.