महेश भट्टच्या फॅमिलीचे का’ळे सत्य आले बाहेर, पूजा आणि अलिया सोबत करतात हे की, डि’लीट होण्याआधी जरूर वाचा..

बॉलिवूड मध्ये वादविवाद खूप होत असतात अश्यात बॉलिवूड मध्ये कोणती चु’कीची विधाने ते बोलतील आणि त्यांना ट्रो’ल केले जाईल याची सर्वजण वाट पाहत असतात, महेश भट्ट आणि त्यांच्या मुलींमधील नातेसंबंध जरा दरवेळी वेगळेच पहायला मिळते त्यांनी आपल्या मुलीसोबत हे केलं होतं तो ते करतो अशी खूप सारी विधाने त्याच्यावर लावली जातात. मग ते सोशल मीडियावर या बाबतीत चर्चेत असतात.

बॉलिवूड मधील प्रत्येक परिवारा बरोबर महेश भट्ट यांचे वा’दवि’वादआहेत सगळे याचीच वाट बगत असतात की ही नवीन फॅमिली आली आणि ह्यांचे वा’द महेश भट्ट यांच्यासोबत झाले. गेल्या काही दिवसांत महेश भट्ट आणि पूजा भट्ट यांचा फोटो सोशल मीडियावर व्हा’यरल होत आहे.

अलीकडेच स्टारडस्ट मॅगझिनच्या कव्हरवर महेश भट्ट आणि त्यांच्या मुलीचा फोटो दिसला होता. ह्या फोटोमध्ये बगायला गेलं तर महेश भट्ट यांनी आपली मुलगी पूजा भट्ट हिला आपल्या मांडीवर बसवून घेतलं आहे आणि तिला ली’प कि’स करताना फोटो आहे. हा फोटो लोक पाहताच लोकांना आश्चर्यचकिताचा ध’क्का बसला.

पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की ह्याच मॅगझीनच्या कव्हर फोटोवर माधुरी दीक्षितचा चादर मधील से’ क्सी फोटो आहे पण त्याबद्दल लोकांनी काहीच नाही बोललं. लोकांनी अशी टी’का केली की कोण्ही आपल्या मुलीसोबत असले अ’श्ली’ल कृत्य करू शकतो का? असे फोटोशूट करून ते मॅगझीनवर कसे छापू शकतात.

ह्या फोटोशूटने महेश भट्ट कोणता संदेश लोकांना देत आहेत हे आत मॅगझीन मध्ये जाऊन त्यांची महेश भट्ट यांची मुलाखत वाचताच लोकांना ध’क्का बसला. त्यात ते म्हणाले की ‘मुलगी नसती तर लग्न केले असते’, ह्या विधानामुळे पत्रकार उसळले होते त्यासाठी त्यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेतली होती, पत्रकार बैठकीत त्यांनी बोललेली विधाने ह्यामुळे भां’डण मिटले नाहीतर आणखी चिंगळले..

मुलाखतीत महेश भट्ट म्हणाले की मला खरंच माहीत नाही की बाप कसा असतो, ह्यामुळे महेश भट्टला खूप प्रकारे ट्रो’ल केलं जातंय हे आपण सोशल मीडियावर पाहू शकता. त्यामुळे असा बाप होणे नाही एवढच म्हणून आम्ही इथे थांबतो. तर तुम्हाला काय वाटत ह्या महेश भट्ट बद्दल आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटलं आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.