असे काय मलायकाला अर्जुन कपूर मध्ये आवडले कि, विवाहित असून हि झाली अर्जुन वरती फि’दा, स्वतः अभिनेत्रीने केला खुला’सा..

बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेते अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांच्या प्रेम’सं’बंधा’बाबत इंडस्ट्री मध्ये चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत, तुम्हाला माहीत नसेल पण अर्जुन पेक्षा मलायका १२ वर्षांनी मोठी आहे तरीदेखील त्यांच्यात चांगलीच केमिस्ट्री पाहायला मिळते. ते जेव्हा एकत्र येतात तेव्हा अस म्हणतात की वय फक्त एक संख्या आहे त्यापेक्षा काहीच नाही पण अर्जुन कपूर मध्ये असे काय होते की लग्न झालेले असताना सुद्धा मलायका अर्जुनच्या प्रे’मात पडली.

मलायकाने याबद्दल खु’लासा केला होता की, तिला अर्जुन मध्ये असे काय आवडते की ती लग्नानंतर सुद्धा त्यांच्या प्रेमात पडली? ती म्हणाली की अर्जुन मला जस समजून घ्याचा ती माझ्यासाठी खूपच पॉसिटीव्ह गोष्ट होती, त्यामुळे मी त्याच्या नकळत जवळ जाऊ लागले यांच्याशिवाय अर्जुन कपूर विनोद बुद्धी आणि विनोदवीर आहे ते खूपच आ’श्च’र्यकारक आहे. तो मला खूपच आनंदित ठेवतो आणि खूपच हसवतो. मलायका म्हणाली की यामुळे बहुतेक आमचं खूप जमत असावा, याच कारणामुळे

आमची केमिस्ट्री खूप चांगली आहे आज आम्ही दोघेही रि’ले’शनशिप मध्ये सुखी आहोत, २०१७ ला मलायका आणि अरबाज खानचा घट स्फो ट झाला होता, घट स्फो टानंतर तिच्या आणि अर्जुन कपूरच्या अ’फे’यर बद्दल बातम्या खूप व्हा’य’रल होत होत्या.

त्या दोघांच नातं अनऑ’फि’शीयल असलं तरी ते दोघे सतत एकत्र स्पॉट होत असतात, ते एकमेकांनच्या कंपनीमुळे खूप सुखी आहेत. मागील काही काळापूर्वी त्यांची नववर्षाच्या निमित्ताने पोस्ट केलेले त्यांचे फोटोज चर्चेचा विषय ठरत होते,

न्यू इयर निमित्त दे दोघे गोव्याला देखील फिरायला गेले होते. अर्जुन एक फोटो देखील शेअर केला होता ज्यात ते मलायकाला कि स करत आहेत. तसाच एक फोटो मलायकाने देखील पोस्ट केला होता. २०२०मध्ये मलायका अर्जुन सोबत लग्न करणार का अश्या बातम्या समोर येत होत्या, त्याचवेळी टाइम्स ऑफ इंडिया यातील पत्रकाराने हाच प्रश्न विचारला होता,

त्यावेळी त्या म्हणाल्या की अजून माझ्यापाशी खूप सारे प्लॅन आहेत ” ती म्हणते की मी माझ्या टीम सोबत बिजनेस वाढवण्याच्या तयारीत आहे, मला काहीतरी मोठं करायचं आहे करोना पूर्वी २०१९ हे वर्ष खूप सुखमय गेलं, कारण मला तेव्हाच बिजनेस वुमन म्हणून ओळख मिळाली” ह्यावरून हे तरी कळते त्यांच्या लग्नाबद्दल अजून त्यांनी काहीच विचार केला नाहीये.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.