टाइट ड्रेस घालून घराबाहेर पडलेल्या मलायका सोबत कुत्र्याने केले असे काही..विडिओ झाला जोरदार व्हायरल..

बॉलिवूडमधील आयटम साँगसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचे रि’ले’शन कोणापासून लपलेले नाही. दोघांनीही आपले नाते सर्वांसमोर स्वीकारले आहे. आजकाल दोघेही आपापल्या प्रोजेक्टमध्ये खूप व्यस्त आहेत. बॉलिवूडची प्रसिद्ध सेलिब्रिटी, अभिनेत्री, डान्सर आणि रिअॅलिटी शोची सुपरस्टार मलायका अरोरा जिथे जाईल तिथे सर्वांना वे’ड लावते. मलायका तिच्या चाहत्यांच्या हृदयावर विजा टाकण्यात कोणतीही कसर सोडत नाही.

अलीकडेच मलायका अरोरा टाइट ड्रेस घालून फिरताना दिसली आहे. या हिरव्या ड्रेसमध्ये मलायका खूप सुंदर दिसत आहे. या पोशाखाने अभिनेत्रीने आपले केस उघडे ठेवले आहेत आणि चेहऱ्यावर काळ्या रंगाचा मास्क लावला आहे. मलायका अरोरा हातात बाटली घेऊन किलर लूक देत आहे.

मात्र, मलायका अरोरा पुढे जात असताना एक गोंडस लहान कुत्रा तिच्या मागे लागला. जेव्हा हा कुत्रा मलायकाच्या मागे जाऊ लागला तेव्हा ती थांबली आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवला.

मलायका अरोरा कुत्रा प्रेमी आहे आणि पूर्वी तिचा कुत्रासोबतचा व्हिडिओ देखील खूप व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये एक कुत्रा मलायका अरोराकडे आला आणि तिच्या कंबरेवर हात ठेवून उभा राहिला आणि मलायका तिच्याशी खूप प्रेमाने वागली.

मलायका अरोराचे डॉगीसोबतचे वर्तन चाहत्यांना आवडले आणि लोकांनी मलायकाचे कमेंट बॉक्समध्ये जोरदार कौतुक केले.