‘शहंशाह’ चित्रपटामधील अमिताभची हि अभिनेत्री आता ३२ वर्षांनी दिसते अशी, पाहून ओळखणे देखील झाले आहे अवघ’ड..

बॉलिवूड मधील आत्ताच्या फिल्म आणि जुन्या फिल्म्स यात जमीन असमानचा फरक आहे, ८०-९० दशकामध्ये खुप साऱ्या अभिनेत्री बॉलिवूड मध्ये आल्या पण त्यातील तुम्हाला बोटावर मोजण्याइतक्याच पाहायला मिळतील.

पण तुम्हाला आठवत का? १९८८ मध्ये सगळ्यात जास्त कमाई करणारी त्या वर्षातील फिल्म म्हणजे अभिताभ बच्चन यांची शहंशाह, या चित्रपटाने त्यावेळी सगळे रेकॉर्ड ब्रे’क केले होते. उत्तम कथानक आणि सुप्रसिद्ध कलाकार त्यामुळे प्रेक्षकांनी ह्या चित्रपटाला खूप सार प्रेम दिल होत.

आत्ता अभिताभ बच्चन यांचा चित्रपट ‘शहंशाह’ याला रिलीज होऊन सुमारे ३२ वर्षे पूर्ण झालीयेत. टीनू आनंद यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेली शहंशाह फिल्म १९८८ मधील सर्वात जास्त कमाई करणारी दुसरी फिल्म होती.

या चित्रपटातील अभिनेते अभिताभ बच्चन यांचा डायलॉग ‘रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं नाम है शहंशाह’, हा खूपच प्रसिद्ध झाला, लोक आज सुद्धा ह्या चित्रपटातील डायलॉगला विसरले नाही आहेत.

तुम्हाला माहीत असेल की ह्या चित्रपटाला खूप सारे स्टार्स लाभले होते जसेकी अमरीश पुरी, कादर खान, अरुणा ईरानी, मीनाक्षी शेषाद्री ह्यांसारखे उत्तम कलाकार लाभले त्यामुळे ही फिल्म यशस्वी ठरली. परंतु एवढ्या वर्षानंतर ह्या चित्रपटातील काम करणाऱ्या चेहऱ्यानंमध्ये खूप सारा फरक आपल्याला जाणवला असेल.

ह्या चित्रपटात अभिताभ बच्चन यांनी त्यांचे लकी नेम विजय नावाची भूमिका केली होती त्याचबरोबर ते ह्या चित्रपटात शहंशाह म्हणून सुद्धा दिसले होते, ह्या चित्रपटात मीनाक्षी शेषाद्री यांनी शालूची भूमिका साकारली होती, परंतु आत्ता तीच मीनाक्षी शेषाद्री खूप वर्षानंतर त्यांच्या लूक मध्ये खूपच फरक पडला आहे. पण आत्ता त्या फिल्मइंडस्ट्री पासून खूप लांब आहेत.

ह्या चित्रपटात अमरीश पुरी आणि जेके वर्मा यांनी गुन्ह्यांचे बादशाह म्हणून चित्रपटात भूमिका निभावली आहे, तुम्हाला ही फिल्म बघितल्यानंतर लगेच समजले असेल की अमरीश पुरीने ह्या फिल्म मधील निगे’टिव्ह रोल चांगलाच प्ले केला आहे. परंतु ते ह्या दुनियेत सध्या नाहीयेत. पण तुम्हाला ही फिल्म कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.