मिसेस मुख्यमंत्री मधील ‘सुमी’ आठवतीये का? खऱ्या आयुष्यात आहे अशी की, तुम्हाला पाहून विश्वास नाही बसणार..

मित्रांनो टीव्ही इंडस्ट्री मध्ये खूप साऱ्या अभिनेत्री नवीन येत असतात पण त्यांना आपण ओळखत नसतो पण त्यांच्या अभिनयातून ते स्वतःची ओळख तुमच्या समोर ठेवत असतात, पण मग ह्या अभिनेत्री त्यांच्या खऱ्या आयुष्यात कश्या असतात. आज आम्ही बोलतोय मराठी मालिकेतील एका अभिनेत्रीबद्दल जिला सर्वजण ओळखतात. तिने आपल्या कडक लवंगी मिरची अंदाजने मराठी प्रेक्षकांना झपाटून टाकलं.

झी मराठी वाहिनीवर सध्या खूप साऱ्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत पण त्यातील काही मालिकांनी काही दिवसांपूर्वी निरोप घेतला आहे पण ह्या मालिकेतील ह्या अभिनेत्री आपल्या अभिनयाच्या बळावर खूप गाजल्या त्यांचे खूप सारे चाहते बनले.

तर आज आम्ही अश्याच झी मराठीवरील गाजलेली मालिका मिसेस मुख्यमंत्री यातील मुख्य अभिनय साकारणारी अभिनेत्री सुमी बद्दल बोलणार आहोत.

तर ह्या मालिकेतील सुमीचे खरे नाव अमृता धोंगडे  असे आहे, पण तुम्हाला नक्की मनात असा विचार आला असेल की मालिकेतील गावरान पद्धतीने वागणारी ही सुमी खऱ्या आयुष्यात कशी असेल बर? आम्ही ह्या बद्दलचा आज खुला’सा करणार आहोत मालिकेत पाहत असलेली तुम्ही सुमी खऱ्या आयुष्यात अमृता ह्यात भला मोठा अंतर आहे.

अमृता हिचा कोल्हापूरात ११ ऑक्टोबर १९९७ रोजी जन्म झाला आहे तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती, मग तिने मिथुन ह्या चित्रपटातून पहिल्यांदा डेब्यु केला होता ही गोष्ट काही जणांना नक्कीच माहीत नसेल, पण हा तिचा चित्रपट तसा थोडाफार चालला. कोल्हापूरात जन्मलेली अमृता हीच पूर्ण शिक्षण पुण्यात पार पडला.

पुणे विद्यापीठात असताना तिने  बी.एस्सी सोबत शास्त्रीय नृत्याचे देखील प्रशिक्षण सुद्धा घेतले आहे, पण मग नंतर तिला अभिनयाची आवड रुजू लागली आणि मग तिने आपली पाऊले अभिनयाकडे फिरवली. मालिकेत पाहणाऱ्या सुमी पेक्षा अमृता कितीतरी पटीने सुंदर आणि हॉ ट आहे, हे तुम्ही फोटो मध्ये पाहू शकता.

१३ जुलै २०१८ मध्ये तिला पहिल्या चित्रपटात सहभाग मिळाला त्यानंतर तिला मिसेस मुख्यमंत्री ह्या मालिकेतील सुद्धा चांगलीच संधी मिळाली.

अमृता अजूनही अविवाहित आहे ती अजून कोणालाही डे ट करत नाहीये, मिसेस मुख्यमंत्री मधील सुमीने निरोप घेतल्यानंतर ती  “चांदणे शिंपित जाशी” ह्या मालिकेतून सोनी मराठी टीव्हीवर झळकणार आहे, अमृता दिसायला खूपच बो ल्ड आहे तिचे इन्स्टाग्रामवरील फॉल्लोवेर्स सुमारे २७ हजार आहेत.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटलं आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.