नवऱ्यापासून घट’स्फो’ट घेतल्यानंतर एकट्याने मुलांचे संगोपन करत आहेत या ५ बॉलिवूड अभिनेत्री..

टीव्ही आणि चित्रपट कलाकार यांच्यातील संबंध जितक्या लवकर जोडले जातात तितक्या लवकर ते तुटतात. या स्टार्ससाठी लग्न, ब्रे’क’अ’प आणि घट’स्फो’ट ही थोडक्यात सामान्य गोष्ट आहे. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांचा लग्नानंतर लवकरच घट’स्फो’ट झाला आणि या अभिनेत्री पतीपासून घट’स्फो’ट घेतल्यानंतर एकट्या मुलांना वाढवत आहेत.

कोंकणा सेन शर्मा
बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा हिने अभिनेता रणवीर शोरे सोबत लग्न केले. पण गरोदरपणातच रणवीर शोरेने पत्नी कोंकणा सेन शर्माला घट’स्फो’ट दिला. आज कोंकणा सेन आपल्या मुलाला सिंगल मदर म्हणून वाढवत आहे.

अमृता सिंग
अमृता सिंग आपल्या काळातील एक प्रसिद्ध अभिनेत्री होती. तिने बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानसोबत लग्न केले. पण दोघांचे लग्न फार काळ टिकले नाही. लग्नानंतर काही वर्षांनी दोघांचा घट’स्फो’ट झाला. या लग्नापासून अमृता आणि सैफला दोन मुले होती. घट’स्फो’टानंतर अमृताने स्वतःच्या दोन मुलांची काळजी घेतली. आज अमृता सिंगची मुलगी सारा अली खान बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री बनली आहे.

करिश्मा कपूर
९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूरने २०१३ मध्ये प्रसिद्ध उद्योगपती संजय कपूर यांच्याशी लग्न केले. या लग्नापासून करिश्मा कपूरला २ मुले होती. पण काही वर्षांनी त्यांचे संबंध बिघडले आणि दोघांचा घट’स्फो’ट झाला. घट’स्फो’टा’नंतर करिश्मा तिच्या दोन मुलांना एकट्याने वाढवत आहे.

प्रीती झांगियानी
बॉलिवूड अभिनेत्री प्रीती हिने अभिनेता परबिन दाबास सोबत लग्न केले होते. मुलीच्या जन्मानंतर प्रीती तिच्या पतीपासून विभक्त झाली आणि दोघांचा घ’ट’स्फो’ट झाला. आज प्रीती आपल्या मुलीला एकट्याने वाढवत आहे.