बॉलीवूडच्या या प्रसिद्ध संगीतकाराचे झाले नि ध न, या कारणामुळे झाला मृ त्यू

बॉलीवूड चित्रपटाचे मशहूर संगीतकार श्रवण राठोर यांचे कोरोना मुळे नि ध न झाले.९० च्या दशकातले मशहूर संगीतकार व गीतकार श्रवण राठोर यांचे निधन झाले आहे. ते गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या एका हॉ स्पि ट लमध्ये भरती होते. श्रावण राठोड यांना को रो ना व्हा य र स चे सं क्र म ण होताच मुंबईचा एस एल रहेजा हॉ स्पि ट ल मध्ये त्यांना दाखल केले गेले होते.

आज ते त्यांच्या जीवनाची जंग हारले. को रो ना व्हा य र स शी झुं ज त दिग्गज संगीतकार श्रवण राठोड यांनी हॉ स्पि ट ल मध्ये जगाचा नि रो प घेतला. मशहूर संगीतकार यांनी आपला मित्र नदीम याचा सोबत संगीतच्या दुनियेत नाव केले होते. त्यांची जोडी नदीम-श्रवण या नावाने प्रसिद्ध होती.

१९९७ मध्ये ही जोडी तेव्हा तु ट ली जेव्हा गुलशन ग्रोवर यांचा हत्येत केसशी संगीतकार नदीम यांचे तर जुडायला लागले.ज्यांनंतर ते लंडन चालले गेले.यानंतर नदीम-श्रवण
यांची जोडी तुटली. नदीम-श्रवण यांनी मिळून खूपच हिट चित्रपटात आपले संगीताची मेहनत घेतली. चित्रपटात दिलेले त्यांचे संगीत आज सुध्दा लोकांनचा होटावर आहे. श्रवण राठोर हे आता या जगाला सोडून गेले आहेत.

बॉम्बे टाइम्स च्या एका रिपोर्ट नुसार संगीतकार श्रवण यांचा मृ त्युं ची बातमीची पुष्टी करत त्यांचा मित्र नदीमयांनी म्हटले ” माझा शानू आता राहिला नाही.आम्ही पूर्ण जीवन एक सोबत पाहिलं.आम्ही आमचे यश पहिले, आम्ही आमचं स्टारडम पाहिलं.आम्ही एक दुसऱ्या सोबत मोठे झालो.

आम्ही कधीही आमचा संपर्क तोडला नाही.आम्हाला कोणतीही भौतिक दूरी कधीही वेगळी करू शकली नाही. मि हे सांगत असतांना खूपच दु खा त आहे कि माझा मित्र, माझा साथी, एवढ्या वर्षा पासून माझ्या सोबत होता तो आज नाहीये, ” त्यांनी असेही सांगितले की आम्ही मागचा खूप दिवसा पासून संपर्कात होतो.

श्रवण हे खूपच रो गा न पासून पि डि त होते.ज्यामुळे त्यांचा वर उ प चा र करण्यासाठी खूप अ ड थ डे येत होते.त्यांचा जाण्यामुळे चित्रपट सृष्टीवर शो का का ळ पसरली आहे.

या चित्रपटांना अजरामर करून गेले श्रवण राठोर यांच संगीत:- मशहूर सांगीतकार हानी ९० च्या दशकात आशिकी, साजन,राजा हिंदुस्तानी, फुल और काटे,व दिवाना या सारख्या खूप चित्रपटात त्यांनी अतिशय उत्तम संगीत दिले आहेत.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.