घट’स्फो’टानंतर बॉलिवूडमधील या अभिनेत्रींनी केले नाही दुसरे लग्न, जगत आहेत एकाकी जीवन, ३ नंबरची तर काम करून..

बॉलिवूडमध्ये अशी अनेक जोडपी आहेत जी अनेक वर्षांपासून एकमेकांसोबत आहेत. काहीही झाले तरी त्यांचे नाते एकदम भक्कम आहे. या यादीमध्ये बर्‍याच अभिनेता आणि अभिनेत्रींचे नावे आहेत. परंतु बॉलिवूड मध्ये अशी हि काही जोडपी आहेत जी लग्नाच्या काही वर्षानंतर वे’ग’ळी झाली आणि आता एकटे जीवन जगत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्यांनी घट स्फो टानंतर अविवाहित राहण्याचा आणि पुन्हा लग्न न करण्याचा निर्णय घेतला.

१.अमृता सिंग:
या यादीतील पहिले नाव अभिनेत्री अमृता सिंग यांचे आहे. अमृता आता क्वचितच चित्रपटांमध्ये चित्रपटांमध्ये दिसते, पण ती एकेकाळची हिट अभिनेत्री आहे. तिची आणि सैफ अली खानची प्रेमकथा खूपच रं’जक आहे. दोघे काही वेळातच एकमेकांच्या प्रे’मात पडले. सैफ अमृता पेक्षा १३ वर्षांनी लहान आहे. पण प्रेमामध्ये लोक वय पाहत नाहीत. या दोघांना हि सारा अली खान आणि इब्राहिम अशी दोन मुले आहेत. पण लग्नाच्या काही वर्षानंतर त्यांचे नातं च’व्हा’ट्यावर आले आणि २००४ मध्ये दोघे वे’ग’ळे झाले. नंतर सैफने अभिनेत्री करीना कपूरशी लग्न केले असताना अमृता अजूनही अ’वि’वाहित आहे. तिने एकट्याने आपल्या मुलांचे संगोपन करण्याचा निर्णय घेतला.

२.करिश्मा कपूर:
करिश्मा कपूरसुद्धा आज आपल्या दोन मुलांचे चांगल्या प्रकारे संगोपन करत आहे. २००३ मध्ये करिश्माने दिल्लीच्या उद्योगपती संजय कपूर सोबत मोठ्या धूमधाम मध्ये लग्न केले होते. त्यावेळी करिश्मा तिच्या कारकिर्दीच्या शिखरावर होती. पण त्यांच्या नात्याला काही वर्षांनी त’डा गेला आणि २०१६ मध्ये दोघांनी वे’गळे होण्याचा निर्णय घेतला. नंतर करिश्मा अजूनही अ’वि’वाहित आहे तर संजय कपूरने प्रिया सचदेवाशी लग्न केले आहे. संजयचे हे तिसरे लग्न आहे.

३.महिमा चौधरी:
महिमा चौधरी बर्‍याच दिवसांपासून प्रसिद्धीपासून दूर होती. २००६ मध्ये तिने आर्किटेक्ट बॉबी मुखर्जीशी लग्न केले. लग्नाच्या काही वेळानंतरच तिने ग रो द र पणाची बातमी सांगितली होती. वृत्तानुसार असे म्हणले जाते कि लग्नामधीच महिमा ग र्भ व ती होती. पण लग्नाच्या काही वर्षानंतरही हे नातं पुढे जाऊ शकले नाही आणि २०१३ मध्ये महिमाने आपल्या पतीला घट स्फो ट दिला. त्यानंतर महिमा अजूनही अविवाहित आहे.

४. चित्रांगदा सिंह:
अभिनेत्री चित्रांगदा सिंह यांचेही काही असेच झाले आहे. २००१ ली तिचे भारतीय गोल्फर ज्योती रंधावाशी लग्न झाले होते. दोघांनीही प्रे’म विवाह केले. दोघांनी एकमेकांना पाच वर्षे डे ट केले. परंतु चित्रांगदाने चित्रपटांमध्ये काम केल्यावरच दोघांमध्ये वा’द सुरू झाला. त्यानंतर २०१४ साली हे दोघे वे’गळे झाले. नंतर या हि अभिनेत्रीने अद्याप लग्न केलेले नाही.

तर मित्रांनो कसा वाटला आमचा हा लेख, आम्हाला जरूर कळवा. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.