पैश्यासाठी पहिल्या पतीला सोडून केले या अभिनेत्यासोबत दुसरे लग्न, आता बनली आहे इतक्या कोटींची मालकीण..

आजकालच्या जमान्यात पैसा है एक आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. काही खरेदी करण्यासाठी किंवा काही ही करण्यासाठी आपणास पैशाची गरज असते. पैसे मिळवण्यासाठी सर्व जण आपल्या परीने काम करत असतो. असेच एक मोठे क्षेत्र आहे जिथे कलाकार आपल्या अभिनयाच्या जोरावरती बक्कळ पैसे कमवतात.

हिंदी चित्रपट इंडस्ट्री इतकी मोठी आहे की तिथे दररोज काही ना काही गोष्टी घडत असतात. त्यामध्ये अश्या अनेक गोष्टी असतात ज्या तुम्हाला अजिबात  माहीत नसतात. आज आम्ही अशा एका स्टार पत्नी बद्दल बोलणार जिने आपला पहिला पती गरीब होता म्हणून म्हणून त्याला सोडून एक प्रसिद्ध अभिनेत्यासोबत लग्न करून आता कोटी रुपयांची मालकीण बनली आहे.

ती स्टार पत्नी दुसरी कोणी नसून मान्यता दत्त आहे. मान्यता ही बॉलिवूड स्टार संजय दत्त ची 3 पत्नी असून ती दिवंगत अभिनेता सुनिल दत्त यांची सून आहे. पण फारच कमी लोकांना माहीत आहे की संजय हा मान्यताचा दुसरा पती आहे.

संजयने पाहिले लग्न हे रिचा शर्मा सोबत केले होते. जी लग्नाच्या काही दिवसानंतर जगाचा निरोप घेऊन गेली. या नंतर संजयने रिया सोबत दुसरे लग्न केले, परंतु दोघांमध्ये काही वा द झाल्यामुळे या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतलाया आणि घट स्फो ट घेतला.

नंतर 2006 साली मान्यता ने संजयच्या जीवनात एन्ट्री केली. दोघे एकमेकांना चांगले ओळखू लागले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. काही काळ सोबत राहिल्यानंतर दोघांनी 2008 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला.

संजयचे असे म्हणणे आहे की मान्यताचे त्याचा आयुष्यात खूप मोठे योगदान आहे. कठीण काळामध्ये ती नेहमी माझ्या पाठीशी उभी असते. संजू चित्रपटामध्ये याचा उल्लेख केला आहे. या चित्रपटानंतर संजयच्या आयुष्यशी निगडित अनेक गोष्टी लोकांना माहीत झाल्या. या चित्रपटाला लोकांचा चांगलाच प्रतिसाथ मिळाला.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.