अभिनेता ‘परेश रावल’ यांची पत्नी आहे खूप सुंदर, जिंकलेली आहे मिस इंडियाचा किताब..नाव जाणून चकित व्हाल..

बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध अभिनेते परेश रावल यांच्या जन्म ३० मे रोजी झाला, बॉलिवूड मधील हिट्स फिल्म्स बद्दल ते खूप परिचित आहेत त्यांच्या कॉमेडी फिल्म्स खूप हिट्स आहेत. त्यांचे सध्याचे वय ६५ आहे १९५५ मध्ये मुंबई गुजराती कुटूंबात जन्मलेले परेश रावल हे बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध अभिनेते आहेत त्यांना इंजिनिअर व्हायचं होत पण नशिबात त्यांना अभिनेते बनवले. परेश यांनी पहिली फिल्म केली तेव्हा त्यांनी आपल्या पहिल्याच भूमिकातुन लोकांच्या मनात छा’प सोडली होती.

ते फिल्म व्यतिरिक्त सोशलमीडिया अकाउंटवर देखील खूप ऍक्टिव्ह असतात, त्यांच्या अकाउंट वर आपल्याला त्यांच्या कुटूंबासोबतचे फोटो चु’कू’नच दिसतात. पण त्यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या कुटूंबाबरोबर एक फोटो शेअर केला आहे.

तुम्हाला त्यांच्या बॉलिवूड करियर बद्दल माहित असेलच पण त्यांच्या प्रायव्हेट जीवणाबाबत कमी माहीत असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो, परेश रावल यांची पत्नी कोण आहे आणि त्यांचे लग्न कसे झाले? परेश रावल यांची बायको स्वरूप संपत ही माजी मिस इंडिया आहे, एका मुलाखतीच्या दरम्यान परेश म्हणाले की स्वरूपचे वडील इंडियन नॅशनल थिएटरचे निर्माते आहेत.

परेश म्हणाले की ‘मी एक बंगाली नाटक बगायला गेल्यावर तिथे स्वरूपवर नजर पडली होती’, तिला पाहून मी माझ्या मित्रांला म्हणालो होतो की ही एक दिवस माझी बायको बनेल बग, त्यावर त्याने मला विचारले होते की ती मुलगी तू म्हणतोयस, तुला कोण आहे ठाऊक आहे का ? मी म्हणालो ते मला माहीत नाही पण ती माझी पत्नी बनेल हे नक्की. त्यावेळी स्वरूप फक्त १६ वय वर्षांची होती, परेशला स्वरूप एकाच नजरेत आवडली आणि स्वरूपला देखील परेश एका नजरेत पसंद पडले होते.

तुम्हाला माहीत नसेल पण परेश जेव्हा स्टेजवर पेरपॉर्मन्स करत होते तेव्हाच ती परेश यांची खूप मोठी चाहती झाली होती, त्यावेळी शो नंतर स्वरूपने परेशला विचारलं की तू कोण आहेस? तू अभिनय खूप चांगला करतोस. यानंतर त्यांचे संभाषण संपले आणि ते दोघे एकमेकांच्या प्रे’मात पडले १९८७ मध्ये त्यांनी सोप्या पद्धतीने विवाह केला. खूप कमी लोक आहे ज्यांना माहीत नसेल की परेश यांनी प्रे’म’विवाह केला आहे.

परेशने हिंदी चित्रपटात आंखें, आवारा पागल दीवाना, बुस्टा, हंगामा, मालमाल विकली, चूप चूप के, भागम भाग, मेरे बाप पेहले आप, रेडी, खिलाडी 786, संजू आणि हेरा फेरी यांसारखे हिट्स चित्रपट केले.