प्रसिद्ध अभिनेता होण्यापूर्वी या कलाकारांनी केली आहेत हि कामे, जाणून घ्या त्यांची पार्शवभुमी!

हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये  अभिनय करण्याची प्रत्येकाची इच्छा असते प्रत्येकाला वाटते की मी देखील मोठा सुपरस्टार व्हावं, मी देखील मोठा अभिनेता व्हावं मात्र प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण होत असे नाही. हिंदी चित्रपटांमध्ये नायक होण्याकरिता कित्येक व्यक्ती मुंबईच्या दिशेने जात असतात मात्र  त्यांच्यातील बोटावर मोजण्या एवढ्याच व्यक्तींना यश मिळत असते.

आज आम्ही घेऊन आलो आहोत अशाच काही कलाकारांच्या प्रेरणादायी प्रवासा बद्दल माहिती. आज आपण त्या कलाकारांच्या जीवनाबद्दल जाणून घेणार आहोत त्यांनी कोणत्या प्रकारे मेहनत घेतली व व ती लोकप्रिय होणे आधी कोणते काम करीत होते.

अमिताभ बच्चन : महानायक म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन यांची कामे देखील खुप प्रेरणा दायक आहे. सुरुवातीच्या काळात अभिनयक्षेत्रात अमिताभ बच्चन यांना देखील खूप न’कार स्वीकारावे लागलेले आहेत. त्यांनी एका शिपिंग कंपनीमध्ये एक एक्झिक्यूटिव्ह  म्हणून नोकरी देखील केलेली आहे. मात्र हळूहळू त्यांना अभिनय क्षेत्रात यश मिळत गेले व “जं’जीर, शोले, दिवार ” यासारख्या चित्रपटांमधून त्यांनी दर्शकांची मनावर राज्य केले.

शाहरुख खान : बॉलीवूड चे किंग खान यांचे आ’कर्षक व्यक्तिमत्व व म’नमो’हक अभिनयापासून प्रत्येक व्यक्ती परिचित आहे. मात्र बॉलीवूडचा किंग खान होण्याआधी शाहरुख खान यांची कहाणी काही वेगळीच होती. हातात फक्त पंधराशे रुपये घेऊन मुंबईत आलेल्या शाहरुख खान यांनी सुरुवातीला फार ग’रिबी पाहिलेली आहे.

ज्यावेळी ज्यांच्याकडे राहण्यासाठी करणार होते त्यावेळी ते रेल्वेच्या प्लॅटफॉर्म वर देखील झोपलेले आहेत. त्यांनी रेस्टॉरंट्स चा बिजनेस देखील करून पाहिला आहे मात्र त्यात त्यांना अपयश आले होते. मात्र शाहरुख खान हे अभिनय करण्यासाठीच बनलेले होते व त्यांनी या क्षेत्रात एक वेगळी उंची गाठली.

शाहरुख खान आजय असे म्हणतात की ” मी गरिबीला खूप घाबरतो मी हे सर्व खूप जवळून पाहिले आहे  म्हणून मी पैसे कमवण्याची कोणतीही संधी सोडत नाही”  ‘त्यांचा हा प्रवास खूप प्रेरणादायी आहे .

बोमान इराणी : 3 इडियट मधील वायरस या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारे कलाकार म्हणजे बोमन इराणी. यांचा अभिनय कौशल्याने यांनी हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये आपले नाव कमावले आहे. हॅप्पी न्यू इयर, डॉन, मुन्नाभाई एमबीबीएस, थ्री इडियट या चित्रपटांमध्ये बोमन इराणी यांची विशेष भूमिका आहे.

मात्र महान अभिनेते होण्या आधी बोमन इराणी यांनी मुंबईच्या पोस्ट हॉटेल्समध्ये वेटर व रूम सर्विस हे कामे देखील केले आहेत. मात्र नंतर त्यांनी अभिनयक्षेत्रात स्वतःच्या मेहनतीच्या बळावर आपली वेगळी ओळख निर्माण केली.

अक्षय कुमार : खिलाडियो के खिलाडी अक्षय कुमार यांच्या अभिनयाची प्रत्येक व्यक्ती परिचित आहे. अक्षय कुमार यांना बॉलिवूडमधील जॅकी चॅन मानले गेले आहे. मात्र हिंदी सिनेमा जगतात  प्रवेश करन्यासाठी त्यांनी खूप मे’हनत घेतलेली आहे. त्यांनी हॉटेलच्या शेफ व वेटर म्हणून देखील काम केलेले आहे.

व त्यांनी केलेल्या मेहनती विषयी ते अतिशय गर्वाने सांगतात. यानंतर त्यांनी मार्शल आर्ट ट्रेनर म्हणून देखील कार्य केले होते. मात्र त्यांनी कठीण मेहनत घेऊन अभिनय क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली व आज ते बॉलीवूड मधे सर्वात अधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांमधून एक आहेत.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.