प्रसिद्धी मिळताच अभिनेत्रींनी आपल्या प्रियकरांनी दिला धो’का, ३ नंबरची ने तर बालपणातील प्रेम नाकारले…

फिल्मी कलाकारांना नाते बनवणे, तोडणे, लिव्ह इनमध्ये राहणे हि सामान्य गोष्ट आहे. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांचे एकापेक्षा जास्त प्रेम सं बं ध राहिले आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा काही बॉलिवूड अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्यांनी प्रसिद्धी मिळताच बॉयफ्रेंडची फसवणूक केली.

१. आलिया भट्ट
आलिया भट्टची गणना बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये केली जाते. २०१२ मध्ये स्टुडंट ऑफ दी इयर मधून तिने बॉलिवूड मध्ये प्रदार्पण केले. त्यावेळी ती अली दादरकरला डे ट करत होती. दोघांनी लहानपणापासूनच शाळेत एकत्र शिक्षण घेतले होते. पण पहिला बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आलियाने अलीला न-कार दिला.

२. अनुष्का शर्मा
अनुष्का शर्मा एक बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने प्रसिद्ध क्रिकेटर विराट कोहलीशी लग्न केले आहे आणि या दोघांना आता कन्या रत्न हि प्राप्त झाले आहे. परंतु अनुष्का मॉडेलिंगच्या दिवसात जोहूस युसूफला डे ट करत होती. त्यावेळी हे दोघे बेंगळुरूमध्ये एकत्र मॉडेलिंग करत होते आणि नशीब आजमावण्यासाठी मुंबईत आले. अनुष्काला रब ने बना दी जोडी या चित्रपटात काम मिळाले. त्यानंतर अनुष्काने युसूफला सोडले.

३.दीपिका पादुकोण
एकेकाळी दीपिका पादुकोण तिच्या चित्रपटांसोबतच तिच्या अ-फे-अ-र-मुळे चर्चेत होती. मॉडेलिंगच्या दिवसात दीपिकाआणि निहार पंड्या दोघांची पहिली भेट एका अ‍ॅक्टिंग स्कूलमध्ये झाली. सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार दोघे हि काही काळ लाइव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. पण बॉलिवूडमध्ये यश मिळाल्यानंतर दीपिकाने निहारशी ब्रे-क-अ-प केले.

४. प्रियंका चोप्रा
प्रियंका चोप्रा केवळ बॉलिवूड मधील नाही तर ती हॉलिवूड मधील हि प्रसिद्ध अभिनेत्री आहे. बॉलिवूडमध्ये यश मिळण्यापूर्वी प्रियंका चोप्रा असीम मर्चंटला डे-ट करत होती. पण मिस वर्ल्ड बनल्यानंतर तिने मर्चेंटला लांब केले. २०१४ मध्ये असीम मर्चंटने आपल्या जीवनावर चित्रपट बनवण्याची घोषणा केली तेव्हा प्रियंका चोप्राने असीम मर्चंटला या प्र-क-र-णा-वर कायदेशीर नोटीस पाठविली. सध्या प्रियंका हॉलिवूड अभिनेता निक जोनासशी लग्न करून सुखी आयुष्य जगत आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.