‘स्कॅ’म १९९२’ मधील हा अभिनेता आता खेळतोय जुगा’र, करतोय या नवीन वेबसेरीज मध्ये काम, नाव जाणून विश्वास नाही बसणार..

सध्या मनोरंजन क्षेत्रात वेबसेरीजे ट्रें’ड आले आहे अश्याच लोक थिएटर मध्ये फिल्म जाऊन बगण्यापेक्षा मोबाईलवर फिल्म्स डाउनलोड करून आनंद मिळवतात, तर मित्रानो आम्ही सांगतोय आज एका अश्याच वेबसेरीजबद्दल ज्याने मागीलवर्षी हिट्सचे रेकॉर्ड तोडत आपला नाव कोरल.

मित्रानो ही वेबसेरीज शे’यर मा’र्केट मधील कथेवर होती. काही लोकांना ह्या शे’यर मार्केट बद्दल काहीच माहीत नसतं अश्याच ही फिल्म त्यांना शे’यर मार्केट मधील राजा आणि सामान्य माणूस ह्यात फरक दाखवते.

तुम्हाला ‘स्कॅ’म १९९२’ ही वेबसेरीज तर माहीत असेलच ह्या वेबसेरीजने मागच्यावर्षी प्रचंड माहोल बनवला होता पण आज आम्ही ह्यावेबसेरीज बद्दल नाही तर ह्या वेबसेरीचा हिरो हर्षद मेहता म्हणजेच प्रतीक गांधी याबद्दल बोलणार आहोत.

ह्या प्रतीक गांधीचा अभिनय पाहून खुप जणांना तो आवडला होता, नैसर्गिक अभिनय करणारा प्रतीक यांचे तरुण मंडळी खूप फॅन्स आहेत. पण माहितीनुसार त्यांची आगामी वेबसिरीज देखील येत आहे. आत्ता ती कोणती जाणून घेऊया पूढे…

प्रतीक गांधीच्या आगामी वेबसेरीजच नाव  ‘विठ्ठल तिडी’  अस आहे. ही वेबसेरीज गुजराती असून वेबसेरीजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.  ‘विठ्ठल तिडी’ ह्या वेबसेरीजचा ट्रेलर त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे, हा ट्रेलर सध्या खूप प्रचंड व्हा’यरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pratik Gandhi (@pratikgandhiofficial)

काही क्षणातच त्याला लाखो हिट्स मिळाले आहेत. ह्या वेबसेरीज मध्ये बारकाईने पाहायला गेलं तर प्रतीक गांधी जु’गार खेळतोय ह्या भूमिकेत दिसंत आहे. आधी हाच प्रतीक गांधी गावाकडे जुगार खेळतो आणि नंतर शहराकडे येऊन मोठा जुगारी बनतो.

प्रतीकच्या स्कॅम १९९२ ह्या वेबसेरीज मधल्या अभिनयाबद्दल आज देखील कौतुक होत आहे, पण आत्ता तो आगामी कोणत्या प्रोजेक्ट मध्ये दिसेल अशी फॅन्सची आशंका होती पण आत्ता ती दूर झालीये त्यांच्या नवीन प्रोजेक्ट बद्दल त्याने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत फॅन्ससाठी नवीन काहीतरी आणलंय अस कळतंय त्यामुळे ह्यात तो नवीन भूमिका कशी पेलवेल अशी विचारसरणी केली जातीये.

‘विठ्ठल तिडी’ ह्या वेबसेरीजचं दिग्दर्शन अभिषेक जैन यांनी केलं आहे, तर भार्गव पुरोहित यांनी ही कथा लिहली आहे, ही वेबसेरीज येत्या ८ मे रोजी Oho Gujarati या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे लवकरच ती तुम्हाला बगायला मिळेल.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.