ही मराठी अभिनेत्री पुन्हा साकारणार ले’स’बियन भूमिका, महि’लेसो’बत कि’सिंग करून तिला घेणार आपल्या..

बॉलिवूड चित्रपटासारखे मराठी चित्रपट सुद्धा १०० कोटी रुपयांच्या घरात मिळवत आहेत, बॉलिवूड मध्ये जास्त मोठे सेट भ यं क र पैसा खर्च करत असेल तर मराठी मध्ये अस होत नाही कमी खर्च करून जास्त मिळवलं जात मराठी फिल्म्सचा आशय कथानक खूप चांगला असतो त्यामुळे मराठी फिल्मची दखल बॉलिवूड सतत घेत असते. त्यामुळे बॉलिवूड सारखाच मराठी मध्ये सुद्धा प्रोमोशन सारखे शो उभे राहिले आहेत जिथे फिल्म प्र मो ट करायला बॉलिवूड अभिनेते अभिनेत्री येत असतात. आधीच्या काळी स’र’कारी अ’नु’दान मिळेल म्हणून त्यासाठी फिल्म्स करून आपले किसे भरणारे खुप होते.

अ नु दाना साठी फक्त काही चित्रपट लाख रुपयात बनवायचे आणि बाकीचे उरलेले पैसे मात्र आपल्या खर्चासाठी वापरायचे असे काही मराठी चित्रपटाचे दिवस होते, मात्र ह्या सर्वांवर मात करून जो चित्रपट बनला तो म्हणजे श्वास जो ऑस्कर साठी गेला होता, ह्यांनंतर मराठी चित्रपटाची रूपरेषा बदलली आणि तेव्हा कुठे मराठी चित्रपटाला खऱ्या अर्थाने श्वास लाभला.

त्यानंतर मराठी चित्रपट खूप गाजू लागले, ‘सातच्या आत घरात’ हा चित्रपट प्रचंड गाजला ह्या चित्रपटात मकरंद अनासपुरे यांनी भूमिका साकारली ती एका वेगळ्या लेव्हलवर लोकांनी घेऊन गेली त्यानंतर सुद्धा त्यांनी खूप चांगल्या भूमिका पार पाडल्या, तेव्हा कुठे मराठी चित्रपटाला सुखाचे दिवस लाभले, महेश मांजरेकर यांनी बॉलिवूड मध्ये आपलं चांगलाच नाव कमावलं त्याची फिल्म ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ ही प्रचंड चालली. २००६ साली ह्या चित्रपटाला लोकांनी डोक्यावर घेतल होत. त्यानंतर काकस्पर्श हा चित्रपट आला तो देखील चांगला चालला. मग कुठे मराठी अभिनेत्री हिंदी दाक्षिणात्य चित्रपटात काम करू लागल्या अभिनेत्रीना वे’बसे’रिज मध्ये देखील काम मिळू लागल.

त्या अभिनेत्रीन मध्ये नाव राजश्री देशपांडे हीच घेतलं पाहिजे तिने वेबसेरिजसाठी न्यू ड सी’न दिला होता, तिच्या कामाला खूप जणांनी कौतुक केलं पण त्या सीनमुळे खूप सारे वा’द निर्माण झाले. अभिनेत्री प्रिया बापट देखील मराठी मधील गाजलेली अभिनेत्री आहे तिने काही हिंदी चित्रपटात देखील काम करून आपलं नाव मिळवलं आहे पण आत्ता ती हिंदी वे’बसे’रीज मध्ये देखील दिसलेली आहे.

यापूर्वी प्रिया बापटने ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ ह्या वेबसिरीज मध्ये काम केलं आहे, ह्या वेबसेरीज मध्ये तिने “ले स बियन” भूमिका साकारली होती ह्यामध्ये तिने कि सिंग सीन सुद्धा जास्त प्रमाणात दिले होते. आत्ता लवकरच ती  ‘फादर लाईफ’ ह्या आंतराष्ट्रीय चित्रपटात दिसणार आहे. तिच्यासमवेत ह्या फिल्म मध्ये गीतिका विद्या अहोलहान सुद्धा असणार आहे.

ह्या फिल्म मध्ये गीतिका सेरेना नावाच्या मुलीची भूमिका साकारत आहे, ह्या दोघी ग र्ल फ्रें ड आहेत असं चित्रित करण्यात आला आहे सेरेना सिंगापूर मध्ये अ’ड’कते त्यानंतर दोघी एकत्र राहतात. वेब सिरीजचे दिग्दर्शन आदित्य कृपालानी यांनी केले आहे.