अबब! देसी गर्ल प्रियांका चोप्राच्या ड्रेसने उडवली खिल्ली, पॅन्ट न घातला विसरून गेली ‘या’ ठिकाणी, नेटकरी..

आजकालच्या बॉलिवूड जगतात खूप सारे बदल झाले आहेत आधीच्या अभिनेत्री आपले संपूर्ण शरीर झाकून काम करायच्या त्यांच्यात भारतीय परंपरेचा मान होता पण हल्ली जस जशी पिढी पुढे चाललीये तस अभिनेते असो किव्हा मग अभिनेत्री आपल्या शरीरावरील कपडे कमी करू लागले आहेत. पण आता तर हद्दच झालीये काही नव्या ड्रेस स्टाईलच्या परिधानामुळे एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीला ट्रो’लच्या आहारी जावे लागले आहे. ती अभिनेत्री आहे हॉलिवूड आणि बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा.

हल्ली कार्यक्रम असो किव्हा मग चित्रपटाचे प्रोमोशन खूप ठिकाणी अभिनेत्रींना स्पॉट केले जाते सोशल मीडियावर त्यांची सतत चर्चा असुदे या कारणाने त्या वेगवेगळ्या लूक मधील कपडे परिधान करत असतात. पण त्यांना कधी कधी ते महागात पडत उलटे त्याची चर्चा होण्यापेक्षा त्याचा ट्रो’ल होतो.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनासने अलीकडेच असा पोशाख घातला होता ज्यामध्ये तिला पाहून चाहते हैराण झाले होते. तिच्या ड्रेसिंग स्टाईल मध्ये तिने ब्लॅक कलरचा जॅकेट असल्यासारखे काहीतरी परिधान केले आहे. पण या फोटोत तुम्हाला ती पॅन्ट घातलेली दिसणार नाहीये. तिने हा ड्रेस इतक्या सहज रित्या हँडल केला होता. तिने त्या सुपरबोल्ड लूक मध्ये फोटोज प्रेक्षकांना दिले. पण यात तिचे अंगप्रदर्शन खूप आहे त्यामुळे तिला कित्येक वेळा तरी ट्रो’ल करण्यात आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Celebrity Mafia (@celebrity_mafia)

याचबरोबर काहीदिवसांपूर्वी प्रियांका चोप्रा यांनी त्यांचे पती निक जोनस यांच्यासोबत काही फोटो पोस्ट केले होते. हे फोटो खरेतर एका बीच वरील होते ज्यात प्रियांकाने बि’क’नी परिधान केली आहे त्याचबरोबर तिचे पती तिच्या बाजूला बसून एकांतचा आनंद लुटत आहेत. या आऊटफिट मध्ये ते दोघे सूर्याच्या उन्हाची मज्जा घेत आहेत. त्यांच्या दोघांचे फोटो पाहून प्रेक्षक दिवाने झाले आहेत.

त्याचबरोबर प्रेक्षकांनसाठी आणखी एक खुश खबर म्हणजे प्रियांकाचे ‘सिटाडेल’ आणि ‘मॅट्रिक्स ४’ अश्या नावाचे चित्रपट लवकरच येणार आहेत. या अश्या अंतरंगी फोटोज मुळे प्रियांका कधी कधी ट्रो’ल होते तर कधी तिच्यावर प्रेक्षकांनच्या प्रेमाचा वर्षाव होतो. त्यामुळे प्रियांका यांची सुंदरता अजून खुलूदे!