प्रियांका चोप्राची बहीण मीरा आहे तिच्यापेक्षाही सुंदर आणि हॉ ट, आहे साऊथ इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री..नाव जाणून विश्वास बसणार नाही

मित्रांनो ही बॉलिवूडची दुनिया सगळ्यात निराळी आणि अतुलनीय आहे, मग अश्या ह्या दुनियेत प्रत्येकाला वाटत असत की आपण सुद्धा ह्या ग्लॅमर दुनियेत सहभाग नोंदवावा, पण हे आपल्या कष्टावर अवलंबून आहे पण मग आधीच्या काही ऍक्टिव्ह असणाऱ्या हिट अभिनेत्री बद्दल बोलायला गेलं तर ते सध्या श्रीमंतीच जीवन जगत आहेत.

आज आम्ही अश्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत जिने आपल्या अभिनयाच्या बळावर बॉलिवूड न्हवे तर हॉलिवूड मध्ये सुद्धा नाव केलं आहे.

तर मित्रांनो ज्या अभिनेत्रीबद्दल आम्ही आज बोलणार आहोत त्याचे संकेत तुम्हाला मिळाले असतील? तर ती अभिनेत्री आहे प्रियांका चोप्रा जिने बॉलिवूड नाहीतर हॉलिवूडच्या दिगग्ज चित्रपटात काम करत सगळीकडे आपलं नाव कोरल. पण तुम्हाला माहीत आहे का की ही प्रियांका खऱ्या आयुष्यात कशी आहे आज आम्ही तिच्या कुटुंबाबाबत बोलणार आहोत.

तुम्ही इतकी वर्षे चित्रपटात अधिराज्य गाजवणाऱ्या प्रियांका चोप्राला खूप साऱ्या चित्रपटात पाहिलं असेल पण तिच्या बहिणीबद्दल तुम्हाला काहीच माहीत नसेल? हो ना, तर आम्ही बरोबर ओळखलं.

तर तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की प्रियांका चोप्राला एक बहीणसुद्धा आहे, प्रियांकाचा ‘ ७ खू’न माफ’ हा चित्रपट प्रेक्षकांना तसा खूपच आवडला तेव्हापासून तिला लोक ओळखू लागले पण मग अलीकडेच प्रियांका चोप्राने इंग्लिश गायक निक जोनससोबत विवाह केला तुम्हाला जाणून हे ध’क्का बसेल की प्रियांका निक पेक्षा १० वर्षांनी मोठी आहे.

सध्या अलिकडेच प्रियांकाची बहीण मीरा चोप्रा चर्चेत आलीये, मीरा चोप्रा, ऊर्फ नीला भारतीय अभिनेत्री व मॉडेल असून तिने अनेक तामिळ, तेलुगू आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचे त्या भाषेतील चित्रपट खूप हिट्स आहेत. पण सध्या हीच मीरा एका ट्विट मुळे चर्चेत आहे.

काही दिवसांपूर्वी मीराने प्रश्नांचा पोल आपल्या अकाउंटवर लावला होता त्यात ती चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत होती त्यात एक तिला प्रश्न विचारला गेला की ते म्हणजे एका चाहत्याने असा प्रश्न केला की तू दाक्षिणात्य स्टार एनटीआर यांची फॅन आहेस का?

त्यावर मीरा नाही म्हणाली! त्यावरून एनटीआरचे फॅन्स चि’डले आणि मीराला वै श्या पॉ र्न स्टा र म्हणून बोलू लागले. काही जणांनी तर मीरा तुझ्या परिवाराला क रो ना होवो अस देखील म्हंटले आहे, त्यावर मीरा खूप चि’ड’ली होती आणि तिने पो’लि’सां’न’कडे मदत मागितली. मग त्यानंतर मग पो’लि’सांनी मद्यस्थि केली.

प्रियांकाने खूप साऱ्या चित्रपटात बो’ल्ड सीन दिले आहेत पण तरीही मीराचे तुम्ही फोटो बघाल तर तुम्ही तिच्या प्रेमात पडाल ती प्रियांका पेक्षाही सुंदर दिसते. तिचे खूप सारे फोटोशूट तुम्ही नेटवर पाहू शकता.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटलं आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.