अमीर खानच्या ३ idiots मधील मिलिमीटर आठवतो का..? इतक्या वर्षांनी दिसतो असा करतो या चित्रपटात…

बॉलिवूड इंडस्ट्रीतील हिंदी चित्रपट प्रत्येकवेळी एका विशिष्ट कारणांमुळे सर्वांच्या चांगला लक्षात राहत असतो. सगळ्यांना बॉलिवूड मधील हिट चित्रपट ३ idiots. चांगलाच ठाऊक असेल अमीर खान, आर माधवन आणि शर्मन जोशी या तिघ्या मोठ्या कलाकारांची जोडी असणाऱ्या चित्रपटाने प्रेक्षकांना एका वेगळ्याच जगात नेलं.

हा चित्रपट विशेष कॉलेज जीवनातील युवकांना चांगलाच ठाऊक असेल. याच चित्रपटातील आठवणीत राहणारा चेहरा म्हणजे मिलीमीटर. त्याने साकारलेल्या भूमिकेला सुद्धा बाकीच्या भूमिकांप्रमाणे प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला.

या चित्रपटात मिलीमीटरवर आधारित डायलॉग होता ‘मिलीमीटर अब सेंटीमीटर बन चुका हैं’ , मिलिमीटर हा हॉस्टेलमधील मुलांसोबत राहून कॉलेजमधील शिक्षक लोकांची नक्कल करायचा. आणि सर्वाना हसवायचा. त्याची नक्कल खूपच छान असायची. त्यामुळे प्रेक्षकांनी त्याला चांगली पसंती दिली आहे.

त्यामुळे त्याचा चेहरा देखील ३ idiots मध्ये विशेष चर्चेत आणि लक्षात राहणारा होता. मिलिमीटर ही राहुल कुमार यांनी साकारलेली भूमिका आहे. ही भूमिका साकारून सुद्धा आज त्याला खूपसे लोक ओळखत नाहीत.परंतु आता हा मिलीमीटर खूप मोठा झाला आहे. त्यामुळे लोकांना तो ओळखणे कठीण आहे!

View this post on Instagram

A post shared by Rahul Kumar (@isthis_rahul)

३ idiots चित्रपट आजदेखील जेव्हा पहिला जातो. तेव्हा नव्याने मिलिमीटरची आठवण येत असते. पण नक्कीच सर्वांच्या मनात हा प्रश्न पडतो की हा मिलिमीटर आत्ता केवढा मोठा झाला असेल..? चला तर जाणून घेऊया मिलिमीटर सध्या कसा दिसतो. काय करतो.? जाणून घेऊया आजच्या लेखात.

View this post on Instagram

A post shared by Rahul Kumar (@isthis_rahul)

बालकलाकार म्हणून एकेकाळी काम केलेला मिलिमीटर सध्या २६ वर्षीय तरुण झाला आहे. राहुलने खूप साऱ्या चित्रपट मालिका यामध्ये काम केली आहेत. मिलिमीटरने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्याचे काही फोटो पोस्ट केले आहेत. त्यावरून प्रेक्षकांना तो ओळखत नाही आहे परंतु तोच मिलिमीटर आहे हे नक्की. तर तुम्हाला मिलिमीटर आवडायचा का कमेंट्समध्ये नक्की कळवा.