त्रा’सा’ला कंटाळून शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राने करून घेतले असे काही, यापुढे दिसणार नाही कुठेच…

बॉलिवूडमध्ये पैस मिळवणे खूप सोप्पे बनले आहे एक चित्रपटासाठी खूप सारी फी कलाकार आकारत असतात मग असा पैसा साठला की मग स्वतःचा एक मोठा बिजनेस चालू करायचा ज्यातून इन्कम प्रक्रिया चालू ठेवायची. पण मग असा पैसा मिळवत असताना अचानक वेगळीकडे लक्ष जाऊन आपण वेगळ्या मार्गाला येऊन पोहचतो. अलीकडेच आर्यन खान ड्र’ग्स प्र’क’रणातून जे’लम’धून बाहेर आला आहे

माणसाला समाजात चांगले स्थान मिळवण्यासाठी खूप धडपड करावी लागते पण वा’ई’ट क्षण एका सेंकदात सगळ्या समाजातील तुमची प्रतिष्ठा नाहीशी करतो. असे काहीसे आम्ही आजच्या लेखात बोलणार नाही आहोत, चला तर मग सुरवात करूया…

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि सुप्रसिद्ध बिजनेस मॅन राज कुंद्राने त्याचे इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट कायमचे डिलीट केले आहेत. बातम्यांनुसार, राजचे सोशल मीडियावर चांगले फॉलोअर होते आणि वा’दा’नं’तर त्यांनी आता त्यांचे दोन्ही अकाउंट डिलीट केले आहेत. राज कुंद्राला जुलैमध्ये पो’र्नो’ग्रा’फी प्र’क’रणात अ’ट’क करण्यात आली होती आणि जवळपास दोन महिने तु’रुं’गात घालवल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली होती

या प्रकरणात जामीन मिळाल्यापासून राज यांनी जाहीरपणे हजेरीही लावलेली नाही. मुंबई पोलिसांनी एका प्रौ’ढ चित्रपट रॅ’के’टचा पर्दाफाश केल्यानंतर राज कुंद्राची अ’ट’क करण्यात आली आहे जे कुंद्राच्या कंपनी-नियंत्रित अॅप हॉटशॉट्सद्वारे चालवले जात होते. तथापि, त्याच्या अर्जात राजने कथितपणे असा दावा केला आहे की आपल्याला “ब’ळी’चा बकरा” बनवले जात आहे आणि कथित प्रौ’ढ सामग्रीच्या निर्मितीमध्ये त्याच्या सक्रिय सहभागाचा एकही पुरावा पुरवणी आ’रो’प पत्रात नाही.

त्याचवेळी शिल्पा आणि राज यांनी अलीकडेच शर्लिन चोप्रावर ५० कोटींचा मा’न’हा’नीचा ख’ट’ला दाखल केला आहे. अधिकृत निवेदन जारी करताना जोडप्याच्या वकिलाने सांगितले की, शर्लिन चोप्राने या दोघांवर केलेले सर्व आ’रो’प बनावट, खोटे, नि’राधार आहेत. जेएल स्ट्रीम अॅपच्या कोणत्याही कामकाजात शिल्पाचा सहभाग नसल्याचेही त्यात नमूद करण्यात आले आहे. हे सर्व शर्लिनने राज आणि शिल्पाची प्रतिमा खराब करण्यासाठी आणि पैसे उकळण्यासाठी केले आहे.