अ’श्लील विडिओ मधून करायचा राज कुंद्रा दररोज एवढ्या कोटींची कमाई, व्हाट्सएप चॅट झाले ली’क..

नुकतेच राज कुंद्रा याला अश्लील व्हिडिओज ची निर्मिती केल्यामुळे अ’टक करण्यात आली आहे. यावर समाजमाध्यमांवर तुफान चर्चा होताना दिसत आहे. लोक आणि वाहिन्या आपापली मते यावर मांडताना दिसत आहेत. राज कुंद्रा हा या प्रकारच्या व्हिडिओजमधून लाखो रूपये कमवायचा असेही समोर आले आहे.

राज कुंद्रासह रियान थार्प आणि इतर साथी यांनाही अ’ट’क करण्यात झाली आहे. २३ जुलै पर्यंत या सगळ्यांना अ’ट’केत ठेवण्यात येणार आहे आणि त्यानंतर न्यायालयात हजर केले जाणार आहे.

राज कुंद्रा आणि त्याच्या सहकार्यांचा एक व्हॉट्सॅप ग्रुप होता. त्यात ते पॉ’र्नो’ग्रा’फी व्हिडिओजच्या निर्मितीबद्दल आणि व्यवहाराबद्दल चर्चा करायचे. या ग्रुपचे नाव “एच” असे होते आणि या ग्रुपचा अॅडमीन राज कुंद्रा होता. या ग्रुपवर प्रदीप बक्शी यांच्यासोबत व्यावहारिक चर्चा चालायची.

प्रदीप बक्शी हा पॉ’र्न सिनेमा बनवणाऱ्या कंपनीचा चेअरमन आहे. या सर्व व्यवहारात राज कुंद्रा लाखो रूपये कमवायचा. ही सर्व माहिती हाती लागलेल्या व्हॉट्सॅप चॅटमधून समोर आली आहे.

या चॅटनुसार या व्यवहारात करोडोंची उलाढाल असल्याचा अंदाजही वर्तवला जात आहे. या चॅटमधून असे कळले आहे की ८५ कामगारांचे वेतन राज कुंद्राने थकवले आहे. हॉटशॉट या साईटवरून लाईव्ह मार्फत राज हे रोज १ लाख ८५ हजार कमवयाचा.

तर त्यावरील व्हिडीओजमधून ४ लाख ५३ हजार कमवायचा. या साईटचे आजपर्यंत एकूण २० लाख सबस्क्रायबर्स झाले आहेत. अशाप्रकारे ही सगळी आकडेवारी पोलीसांच्या हाती लागली आहे. या सगळ्या प्रकारामुळे राज कुंद्रा मोठ्या अ’ड’च’णी’त आला आहे.

राज कुंद्रा हा प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी हीचा पती आहे. ही जोडी बहुचर्चित आहे. अनेक रिअ‍ॅलिटी शोज मध्ये ते दोघे एकत्र दिसून आले आहेत. सध्या सुपर डान्सर या शोमध्ये शिल्पा जज म्हणून काम करते आहे. या बातमीमुळे शिल्पाच्या अ’ड’च’णीं’मधे वाढ झाली आहे. तिला या शोमधून काढण्यात येणार असल्याच्या वार्तांनाही उधाण आले आहे.

राज कुंद्रा यांच्यावरील अनेक मिम्स सध्या व्हायरल होत आहेत. आजवर कमवलेली सर्व इभ्रत त्यांच्या एका कामामुळे मातीत मिळाली आहे. राज कुंद्रा हा एक भारतातील सुप्रसिध्द उद्योजक म्हणून ओळखला जातो.

इतकेच नाही तर राजस्थान रॉयल्स या टिमचा तो मालकही होता. पण अशाप्रकारचे उद्योगही ते करतात यावर मात्र आजवर पडदा होता. पोलीसांच्या सतर्कतेमुळे आणि पारदर्शकतेमुळे राज यांचा पडदा फाश झाला आहे.