वास्तविक जीवनात असे आहे हप्पू सिंह आणि गौरी मॅम याच रिलेशन, जाणून तुम्हला देखील विश्वास बसणार नाही..

सासू सासरे ह्यांच्या शिवाय टीव्ही वर अनेक कार्यक्रम प्रसारित होतात त्यात असलेला कार्यक्रम म्हणजे  ‘भाभी जी घऱ पर हैं’ ही सिरीयल सध्या खूप प्रेक्षकांनच्या पसंतीस उतरली आहे, ह्यामधील कलाकार लोकांना खूप आवडले खास करून हप्पू सिंग याचा अभिनय आणि कौशल्य बगून मेकर्सनी यांच्यासमवेत आणखी एक शो सुरू केला त्यो होता हप्पू सिंह की उलटन-पलटन, परंतु भाभी जी घऱ पर हैं मधील त्यांचं कँरेक्टर लोकांना चांगलाच आवडलं त्यातील असणार हप्पू सिंगच गोरी मॅम वरच प्रेम त्यात त्याने केलेला फ्ल-ड हे प्रेक्षकांना खूप भावलं. परंतु तुम्हाला खऱ्या जीवनात माहीत आहे का हप्पू आणि गोरी मॅम यांचं रिलेशन तेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

घरा घरात जाऊन पोहचलेला ‘भाभी जी घऱ पर हैं’ कार्यक्रम यामुळे अँड टीव्हीला एक वेगळाच स्तर मिळालं, आत्तापर्यंत दरवेळी नविन टॉपिक असलेल्या या सिरीयलला प्रेक्षक अजून सुद्धा ना-राज नाही झाले. युपी भाषेची स्टाईल वापरून दरोगा हप्पू सिंह सर्वाना हसवतात पण खऱ्या जीवनात ते खूप चांगले आहेत ते आपल्या बायकोवर खूप प्रेम करतात आणि तिला खूप खुश ठेवतात.

दरोगा हप्पू सिंह यांच्या कँरेक्टरला योगेश त्रिपाठी निभावतात. ह्या शो मध्ये काम केल्यापासून त्यांचं आयुष्य फार बदलून गेल. खूप जण त्यांना योगेश न बोलवत दरोगा हप्पू सिंह म्हणून बोलवतात त्यांना आत्तापर्यंत खूप सारे अवॉर्ड देखील मिळाले आहेत. एका शो वेळी योगेश म्हणले की माझं पूर्ण कुटुंब शिक्षण क्षेत्रात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत पण मी एकटाच अभिनय क्षेत्रात गुसलो, सौम्या खूप चांगल्या अभिनेत्री आहेत त्यांना मी आपली बहीण मानतो.

शो मध्ये जे मी करत असतो तो माझा अभिनय आहे, पण शुटिंग नंतर आम्ही खुप मस्ती मज्जा करतो पण खरं सांगायचं झालं तर मी गोरी मॅमला पसंद तर करतोच. योगेश त्रिपाठी झांशी मधील आहेत त्यांनी लखनऊ मध्ये बीएससी आणि एमएससीच शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर काही वेळ त्यांनी लखनऊ मध्ये काम केलं मग चान्स मिळाल्यावर ते दिल्लीत पोहचले. ऑडिशन मध्ये ते सिलेक्ट झाले आणि सुरवातीला त्यांना FRI मध्ये काम मिळालं. त्यांनी आत्तापर्यंत लापतागंज, जीजाजी छत पर हैं, साहिब बीवी और बॉस आणि भाभी जी घर पर हैं मध्ये काम केलं आहे.