व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ मधील ऋतुजा ताई यांची अशी अवस्था कशी झाली, हृदय पिघळून टाकणारी घटना…

खूप दिवसांपासून आमच्या व इतरत्र खूप साऱ्या पेजवर एक विडिओ तुफान व्हायरल झाला होता, या व्हिडिओत एक वेगळी सहवेदना आपल्याला पाहायला मिळेल मुली मृ’त्यू’च्या दरीत असली तरी एक बाप आपले दुः’ख पचवून तिच्यासमोर हसरा चेहरा करून तिला खुश करू पाहत आहे. व्हिडिओत वडील आपल्या मुलीशी बोलताना दिसत आहेत. व्हिडिओ दिसणाऱ्या त्या मुलीचे नाव ऋतुजा पाटील असे आहे.

एका दृष्टीकोणातून खूप त्रा’स’दायक गोष्ट समोर आली आहे, १ वर्ष २ महिने यापूर्वी ऋतुजा ताईने एका मुलाला आणि मुलीला जन्म दिला होता जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर ऋतुजा ताई को’म्या’त गेल्या. एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून देखील ऋतुजा ताई अजूनही बऱ्या होऊ शकल्या नाहीत. पण आई कोम्यात असताना त्या मुलांचा काय दो’ष असेल ती लहान मुलं आईच्या मायेपोटी तिच्या जवळ जाऊ पाहतात पण आईअजूनही को’म्या’त असल्या कारणाने त्यांना मायेचा स्पर्श अजूनही मिळालेला नाही. ऋतुजा ताई सर्वपाहते ऐकते सुद्धा पण ती बोलू शकत नाही. हातवारे करून काही मागू किव्हा मुलांना जवळ घेऊ शकत नाही.

ऋतुजा ताईचा विवाह कोल्हापूर मधील पाचगाव रोडवरील हनुमान नगर येथीलरोहित पाटील याच्याशी २०१८ मध्ये विवाह झाला. ऋतुजा ताई मूळच्या भुरगड तालुक्यातील गारगोटी येथील आहेत. प्रत्येक विवाहित जोडप्यांनप्रमाणे ते देखील सुख शोधत होते! तेवढ्यात त्यांना आनंदाची बातमी मिळाली ते दोघेआईवडील होणारेत, हे बातमी समजतात त्यांचा आनंद गगनातमावत न्हवता. पण त्यांच्या या आनंदाला दृष्ट लागली. आणि त्यांच्यावर दुःखाचा डों’गर को’स’ळ’ला.

View this post on Instagram

A post shared by सोलापुरी_ब्रँड१३ 150k 😎🔥 (@solapuri_brand13)

साधारण एका वर्षांपूर्वी ऋतुजा ताईने दोन जुळ्या मुलांनाजन्म दिला पण जन्म देताच त्या को’म्या’त गेल्या. प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू झाले नवरा रोहित पाटील यांने पाण्यासारखा पैसा खर्च करून सुद्धा बायकोच्या उपचारात काही बदल दिसत न्हवता. पण अचानकपणे या सं’क’टात आणखी एक संकट सामोरे आलं ते म्हणजे म’हा’मारी को’रो”ना अश्यावेळी रोहित पाटील यांचा व्यवसाय सुद्धा बुडाला. मग आत्ता बायकोच्या उपचारासाठी कुठून पैसा उभा करायचा हा प्रश्न त्यांच्या समोर येऊन टेकला. पण मग काही दिवसानी डॉक्टरांच्या सल्या प्रमाणे त्यांना राहत्या घरी घेऊन जाण्यात आले.

परंतु आजदेखील हवा तसा बदल दिसत नाहीये. त्या कोमातून बाहेर येऊन सुद्धा अंथरुणाला धरून आहेत. ऋतुजा ताईची दोन्ही मुलं श्रिषा आणि साईश आईच्या मिठीसाठी वाट पाहत आहेत. पाटील कुटूंबावर अचानक आलेल्या या सं’क’टा’मुळे ते पुरते पिळुन पडले.

ऋतुजा ताई यांच्या वडिलांना सुद्धा वाटतं की त्यांची मुलगी लवकर बरी व्हावी, त्यासाठी ते खूप सारे प्रयन्त करत असतात खूप सारी लोक ताईला मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. पण काही व्यक्ती अश्या पण समाजात आहेत जे लोकांकडून पैसे घेऊन स्वतःकडे ठेवत आहेत. अश्यांपासून सावध राहा. आणखी एक म्हणजे पाटील कुटूंबाने कोणत्याही प्रकारची समाजातून मदत मागणी केलेली नाही आहे. ऋतुजा ताईची संपूर्ण जवाबदारी जिजा असोसिएशन या संस्थेने घेतली आहे.