आर्यनला बेल मिळाल्यानंतर आनंदात शाहरुख खानने केली मोठी घोषणा..म्हणाला..

बॉलीवूड चित्रपट जगतातील किंग खान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्र’ग्ज प्रकरणात दीर्घ प्रतीक्षेनंतर जा’मी’न मिळाला आहे. जा’मी’न मिळाल्यानंतर कुटुंबीय आणि चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आर्यन खानला जामीन मिल्ने त्यांच्यासाठी कोणत्या सणापेक्षा कमी नाही. दिवाळी आधीच शाहरुख खानच्या घराबाहेर फटाके वाजवून दिवाळी साजरी केली जात आहे. दुसरीकडे आर्यनचा जा’मीन अर्ज मंजूर झाल्यानंतर अभिनेता शाहरुखचे काही फोटो देखील समोर आले आहेत.

वृत्तसंस्था एएनआयने २ छायाचित्रे शेअर केली आहेत. या छायाचित्रांमध्ये हसतमुख शाहरुख खान वकील सतीश मान शिंदे यांच्या का’य’दे’शीर टीमसोबत दिसत आहे. आर्यन खानच्या ड्र’ग्ज प्रकरणी ते वकिली करत होते. सतीश यांच्या टीमने सांगितले की, आर्यन खानला अखेर मुंबई हायकोर्टातून जा’मीन मिळाला आहे. कोणताही ताबा नाही पुरावा नाही षडयंत्र नाही कट नाही जेव्हापासून आर्यनला अ’ट’क झाली तेव्हापासून “सत्यमेव जयते”.

शाहरुख खानचा हसरा फोटो चाहत्यांना भु’र’ळ घालत आहे. चाहते सोशल मीडियावर लाईक आणि कमेंट करून शाहरुख खानचे अभिनंदन करत आहेत. दुसरीकडे आर्यन खानचा धाकटा भाऊ अबराम याचाही एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अबराम घराबाहेर उभ्या असलेल्या चाहत्यांना हात देताना दिसत आहे. अबरामचा हा व्हिडिओ आर्यनचा जा’मीन अर्ज मंजूर झाल्यानंतरचा आहे.

आर्यन खानचा जा’मीन अर्ज मंजूर झाल्यानंतर शाहरुख खानच्या चाहत्यांना खूप आनंद झाल्याचे दिसून येत आहे. शाहरुख खानच्या घर मन्नतच्या बाहेर मोठ्या संख्येने चाहते जमत आहेत आणि आनंद साजरा करत आहेत. जा’मीन मिळाल्याच्या या सेलिब्रेशनवर चाहते एकीकडे फटाक्यांची आ’तष’बा’जी करत आहेत.

आर्यन व्यतिरिक्त अब्बास आणि मुनमुन यांनाही जा’मीन मंजूर झाला आहे. मात्र न्यायालयाकडून आताच आदेश निघाले आहेत. आदेशाची प्रत न मिळाल्याने तिघांची शुक्रवार किंवा शनिवारपर्यंत सु’ट’का होणार आहे. मुंबई हायकोर्टात गुरुवारी दुपारी तीन वाजता सुनावणीला सुरुवात झाली. दुपारी ४.४५ च्या सुमारास न्यायालयाने या प्रकरणी आपला निकाल दिला. सध्या आपण असे म्हणू शकतो की अनेक दिवसांच्या सं’क’टानंतर आता दिलासा मिळण्याची वेळ आली आहे, वडील शाहरुख खान आणि कुटुंबीयांसाठी हा काही कमी आनंदाचा क्षण नाही.