सैफ अली सोबत लग्नाच्या आधी या प्रसिद्ध भारतीय  क्रिकेटर सोबत लग्न करणार होती अमृता सिंग, या कारणामुळे तुटले नाते.. 

प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सिंग यांच्या लव लाइफ मध्ये नेहमी काही ना काही स’मस्या येतच राहिलेल्या आहेत. अमृता सिंग या त्या जमान्यातील सुप्रसिद्ध अभिनेत्री राहून चुकलेला आहेत. त्यांची लोकप्रियता आजही तशीच आहे. चित्रपट सृष्टीच्या ८० ते ९० च्या दशकात त्यांनी प्रेक्षकांच्या  मनावर राज्य केले आहे. त्यांनी कितीतरी हिट चित्रपटांमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यावेळी जनता त्यांच्या सुंदरतेची दिवानी होती.

हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये हे यश मिळवण्यासाठी त्यांनी खूप मेह’नत देखील घेतलेली होती. त्यानी त्यांच्या जीवनात बरेच उतार-चढाव पाहिले आहेत. आपण जाणून चकित व्हाल अमृता यांचे सैफ अली खान यांच्यासोबत लग्न होण्याआधी त्यांची रवी शास्त्री यांच्या सोबत एं’गेजमेंट झाली होती.

क्रिकेटपटू रवी शास्त्री व अमृता यांचे  प्रेम सं’बंध असल्याची चर्चा सर्वत्र सुरू होती मात्र ही बातमी खरी तेव्हा ठरली जेव्हा त्या दोघांनी एका मैगजीन साठी सोबत फोटो शूट केला व आपल्या नात्याला अधिकृत केले होते. मात्र काही कारणास्तव त्यांचे हे नाते टि’कले नाही व नशिबात काही वेगळेच लिहिले होते.

यानंतर कित्येक माध्यमाच्या रिपोर्ट मध्ये दोघांचे एं’गेजमेंट झाल्याचे देखील सांगण्यात येत होते. मात्र याविषयी रवी शास्त्री यांनी काही वेगळेच मत मांडले ते म्हणाले “मला एक अभिनेत्री पत्नी म्हणून कधीही नको हवी होती, घर सांभाळणे ही पहिली प्राथमिकता असायला पाहिजे ” याचा अर्थ रवी शास्त्री यांची अशी इच्छा होती की त्यांची पत्नी गृहिणी असायली हवी.

या विधानाची प्रतिक्रिया म्हणून ” सध्याच्या परिस्थितीत अभिनय करणे ही माझी पहिली प्राथमिकता असणार आहे यानंतर पुढील काही काळात मी पूर्ण वेळ उत्तम पत्नी व गृहिणी म्हणून राहण्यास तयार असणार आहे” असे अमृता सिंग यांनी म्हटलंय. या गोष्टींमुळे दोघांमध्ये म’तभे’द झाले व त्यामुळे त्यांचे संबं’ध टिकले नाहीत.

व या विधानानंतर त्यांचे सं’बंध तुट’ण्याची चर्चा व्हायला लागली व पुढील काही काळात “बटवारा” या चित्रपटा दरम्यान त्यांचे नाव सह-कलाकार विनोद खन्ना यांच्या सोबत जोडण्यात आले. ज्यामुळे हे स्पष्ट झाले की रवी व अमृता सिंह यांच्यात कोणतेही सं’बंध उरलेले नाहीत. मात्र विनोद व अमृता हे देखील काही कालावधीनंतर वेगळे झाले.

या नंतर रवी शास्त्री यांनी १९९० मध्ये ऋतू यांच्यासोबत लग्न केलं, तर अमृता सिंग यांनी  १९९१ मध्ये सेफ अली खान यांच्यासोबत विवाह केला. लग्ना नंतर अमृता सिंग यांनी सारा आणि इब्राहिम यांना जन्म दिला.मात्र लग्ना नंतर १३ वर्षांनी त्या दोघांनी घट स्फो ट घेतला. हल्ली सैफ अली खान यांनी करीना कपूर सोबत विवाह करून आनंदात जीवन व्यतीत करीत आहेत.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.