चार मुलांचा बाप असल्यामुळे सैफ अली खानला वाटते या गोष्टीची भी’ती, कपिल शर्मा शो मध्ये केला मोठा खु’लासा…

बॉलिवूडमधील अभिनेत्यांवर चाहत्यांचे अगदी बारीक लक्ष्य असते ते कोणत्या क्षणी काय करतात हे चाहते पाहत असतात त्यांना या सर्व बातम्या न्यूज माध्यमातून मिळत असतात पण अश्या काही पण गोष्टी असतात ज्या न्यूज मीडियाला देखील ठाऊक नसतात अचानक बोलता बोलता एका शो मध्ये त्याचा खु’लासा होता असतो. त्यामुळे अश्या शो मध्ये गेलेले अभिनेते याना पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी असले शो चाहते कधीच चुकवत नाहीत. यावरून मग त्यांची मित्रांमध्ये चर्चा होते.

अलीकडेच बॉलिवूडचे नवाब यांनी एका शो मध्ये असाच एक खु’लासा केला आहे ज्यामुळे चाहत्यांनी बोट तोंडात घातली आहेत. काय असेल बर हा विषय जाणून घेण्यासाठी लेख पूर्ण वाचा. बॉलिवूड नवाब म्हणून प्रसिद्ध असणारा आणि त्याचबरोबर खान लोकांच्या लिस्टमध्ये असणारा नावजलेला अभिनेता सैफ अली खान छोट्या मोठ्या कारणातून खूप फेमस होत असतो मागील काही काळात तो पुन्हा बाप होणार कळताच चाहत्यांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला होता.

अभिनेता सैफ अली खान, ज्यांना बॉलिवूडचा नवाब म्हटले जाते, ते आजकाल त्यांच्या ‘भू’त पो’लि’स’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. सैफ अली खान या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कोणतीही कसर सोडत नाहीयेत अस दिसत आहे, याच चित्रपटासाठी सैफ अली खान छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये पोहोचला होता. यादरम्यान सैफ अली खानने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही काही गोष्टी सांगितल्या.

सैफ अली खान सोबत त्याची सहकलाकार यामी गौतम आणि अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस होती. अलीकडेच यामी गौतमने लग्न केले आहे, अशा परिस्थितीत, शोमध्ये पोहोचल्यावर कपिल शर्माने यामी गौतमला लग्नासाठी शुभेच्छा दिल्या आणि या दरम्यान कपिल शर्माने यामीला जोक करत विचारले की, तुमच्या लग्नात फक्त २० लोक आले होते की ज्या ठिकाणी तुम्ही लग्न केले तिथे २० लोक उभे होते? यामुळे एक मोठा जोक निर्माण झाला त्यामूळे सर्वजण हसू लागले.

यानंतर सैफ अली खान म्हणतो की, “जेव्हा माझे आणि करीनाचे लग्न झाले, तेव्हा आम्हीही असेच काही करण्याचा निर्णय घेतला. आम्हाला वाटले की फक्त जवळच्या कुटुंबातील सदस्यांना आमंत्रित केले जावे, कपूर कुटुंबात किमान २०० लोक आहेत, त्यामुळे आमची संपूर्ण योजनेची वाट लागली. ” या व्यतिरिक्त, सैफ अली खानने असेही म्हटले की, “मी आता महागड्या लग्नांना खूप घा’ब’रतो आणि आता मला ४ मुल आहेत, त्यामुळे आता तर मी खूप घाबरतो आहे.” यानंतर तिथे बसलेले सर्व लोक हसायला लागले.