करीनाने सैफ पासून लपवली होती आपली ४ महिने प्रेग्नें’सी, मग आला संशय आणि झाले असे काही की ऐकून थक्क व्हाल..

बॉलिवूड इंडस्ट्री मध्ये आशे अनेक अभिनेते अभिनेत्री आहेत ज्या खूप रा’गीट आणि मुडी आहेत. पण इंडस्ट्री मध्ये अशे सुधा काही अभिनेता अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर नेहमी आनंदी आणि हसमुख असतात.

त्यातलीच एक अभिनेत्री म्हणजे करीना कपूर. करीना ही दोन वेळा आई झाली आहे परंतु तिने दोन्ही वेळेला चाहत्यानपासून प्रेग्न’न्सी लपवायचा प्रयत्न केला. २०१६ मध्ये करीनाने पहिल्यांदा आई होण्याचं आनंद अनुभवला आणि त्या वेळी तिने एका चिमुकल्या मुलाला जन्म दिला तो म्हणजे तैमुर. करीना अगदी तिच्या दोन्ही प्र’ग्नेन्सी च्या वेळी सुधा खूप चर्चेत असल्याचे दिसून आले होते.

करीना च्या म्हणण्यानुसार तिने तिच्या पहिल्या ग’रो’दरपणा बाबतची माहिती सगळ्यां पासून ४ महिने लपवून ठेवली होती. हि बातमी फक्त आणि फक्त त्यांच्या कुटुंबातील जवळच्या माणसांनाच माहित होती अगदी करिनाचे जवळचे मित्र करण जोहर आणि मनीष मल्होत्रा याना देखील याबद्दल माहिती न्हवती. करीना हे देखील म्हणाली की तिच्या गरो’द’रपणाचे जेव्हा ४ महिने पूर्ण झाले तेव्हाच तिने तिच्या जवळच्या मित्रांना आणि त्यांच्या नातेवाईकांना तिच्या प्रेग्नें’सी बाबत सांगितल.

करीना ने एका मुलाखतीत हे देखील सांगितला की तिच्या जवळच्या मित्राला म्हणजेच करण जोहरला तिच्या प्रे’ग्नेन्सी बाबत खूपच कुतूहल होते. करण जोहरला करीना वर एका पार्टी मध्ये सं’शय आला तेव्हा करीना ‘नो स्मो’किं’ग झोन’ मध्ये बसली होती आणि नंतर ती वा’इ’ न पिताना पाहून करणला शं’का आली आणि त्याने करीनाला ‘तू प्रे’ग्नें’ट आहेस का?’ असे विचारले.

करीना ने हे देखील सांगितला होत की सैफला प्रे’ग’नेन्सी मध्ये ती खूप आवडायची आणि सैफने तिला हे बोलाल सुद्धा होत की तू प्रे’ग्नेंट असताना मला खूप जास्त आवडतेस. करीना ह्या वर्षी दुसऱ्यांदा २१ फेब्रुवारीला आई झाली आहे.

करीना म्हणाली की मला खाण्या पिण्याची खूप जास्त आवड आहे आणि ती तिच्या आईच्या हाताचे बटाट्याचे पराठे तर तिची आवडती डिश आहे. तसेच तिला पंजाबी खाद्य पदार्थ देखील खूप आवडतात जस की तूप, पराठे, बटर चिकन, छोले भटुरे आणि असे अनेक खाद्य पदार्थ ती अत्यंत आवडीने खाते.

आताच्या ह्या मुलाखतीत करीनाने तिच्या बदलच एक रह’स्य उलगडले आणि ते होता तिच्या नावाचं रहस्य. तिची आई बबिता जेव्हा ग’र्भ’वती आणि करीना तिच्या पोटात होती तेव्हा ती अन्ना करेलिना ही कादंबरी वाचत होती आणि त्यात बाबीताने वाचलेल्या करेलिना या नावाला थोडं बदलून तीन करीना अस नाव ठेवलं.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.