साऊथ मधील अभिनेत्री समंथाने केला सर्वात मोठा खुला’सा म्हणाली- या बॉलिवूड अभिनेत्यासोबत मला करायचे आहे..

मित्रांनो बॉलिवूड प्रमाणे दाक्षिणात्य सिनेमा क्षेत्र देखील नावा रूपाला आला आहे, चित्रपटात फेमस होण्याआधी खूप सारी मेह’नत करावी लागते मग त्यासाठी घरापासून लांब राहून स्वप्नाच्या मायानगरीत हालकीचे दिवस काढावे लागतात काम जास्त पैसे कमी अशी हालत झाली की बॉलिवूड अभिनेता बनण्याचे भू’त अंगातून उतरून जाते, पण अशीही काही लोक आहेत जी आपल्या स्थानी ठाम उभी आहेत.

आज आम्ही अश्यात एका सुप्रसिद्ध अभिनेत्री बद्दल बोलणार आहोत जिचे पुरुषवर्ग खूप चाहते आहेत आणि स्त्री वर्ग तिच्या स्टाईलमुळे श’त्रू आहेत. ती दिसायला इतकी सुंदर आहे की तिच्यासोबत काम करणारी को स्टार अभिनेत्री सुद्धा लाजून जाईल.

आम्ही सांगतोय दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्किनेनी बद्दल, लाखो लोकांवर आपल्या अभिनयाने राज करणारी क्यूट गर्ल समंथा अक्किनेनी सध्या बॉलिवूडमध्ये प्रदार्पण करत आहे. मित्रांनो तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की समंथा ‘द फॅमिली मॅन’ या वेबसेरीज मधून बॉलिवूड मध्ये प्रदार्पण करणार आहे त्यामुळे ही वेबसेरीज सध्या चर्चेच्या माहोल मध्ये आली आहे.

फॅमिली मॅन या सिरीज मध्ये समंथा बॉलिवूड सुप्रसिद्ध अभिनेते मनोज वाजपेयी यांच्यासोबय स्क्रीन शेयर करणार आहे, तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की या सिरीजच्या प्रोमोशन वेळी दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्किनेनी बॉलिवूड मधील एका अभिनेत्या सोबत रो’मा’न्स करण्याची इच्छा व्यक्त केली. ही गोष्ट सध्या खूप चर्चेत आलीये.

एका मुलाखतीत समंथाला प्रश्न विचारला गेला होता की तू ऑनस्क्रीन कोणासोबत रो’मा’न्स करायला इच्छुक आहेस हा प्रश्न बॉलिवूड इंडस्ट्रीसाठी असल्याने तिने बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध अभिनेते रणबीर कपूर यांचे नाव घेतले ती म्हणली चित्रपटात जर रो’मा’न्स करायचा असेल तर मी रणबीर यांच्यासोबत रो’मा’न्स नक्की करेन, याचबरोबर तिने रणबीर कपूरसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली.

अभिनेता मनोज वाजपेयी आणि समंथा यांच्यासोबत द फॅमिली मॅन या सिरीज मध्ये प्रियामणि, शारिब हाशमी, सीमा बिस्वा, दर्शन कुमार, शरद केळकर, सनी हिंदुजा, श्रेया धन्वंतरी, शहाब अली, वेदांत सिन्हा आणि महक ठाकूर असे प्रसिद्ध अभिनेते अभिनेत्री दिसणार आहेत. ही वेबसेरीज ४ जून रोजी प्रेक्षकांनच्या भेटीस येणार आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.