करिश्मापासून घट’स्फो’ट घेतल्यानंतरही संजय कपूर तिला दर महिन्याला देतो लाखो रुपये, पहिल्यांदाच संपूर्ण बातमी आली समोर..

करिश्मा कपूर, बॉलीवूड फिल्म जगतातील ९० च्या दशकातील सर्वात सुंदर आणि हुशार अभिनेत्री. या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये आपली एक खास ओळख निर्माण केली आहे. तिच्या अभिनयाचे आजही कौतुक केले जाते. अभिनेत्री करिश्मा कपूरने बॉलिवूड चित्रपट जगतात अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींच्या श्रेणीत करिश्मा कपूरचे नाव येते. पण बऱ्याच दिवसांपासून अभिनेत्री करिश्मा कपूर फिल्मी जगापासून दुर आहे. करिश्मा कपूरने बॉलीवूडपासूनही अंतर ठेवले आहे, त्यामुळे तिचा इतका होणार खर्च तिला कोठून मिळतो हा प्रश्न तुम्हला पडलाच असेल. करिश्मा कपूरचाही काही वर्षांपूर्वी पती संजय कपूर पासून घ’ट’स्फो’ट झाला होता.

दोघांनाही दोन मुले असून आता ती आपली आई करिश्मा कपूरसोबत राहतात. तिचे लग्न संजय कपूरसोबत झाले होते. मात्र नंतर दोघांचा घ’ट’स्फो’ट झाला. दोघांचा घ’ट’स्फो’ट हा बॉलिवूडमधील सर्वात महागडा घ’ट’स्फो’ट असल्याचे म्हटले जात आहे. करिश्मा ज्या फ्लॅटमध्ये राहत होती तो फ्लॅटही तिला देण्यात आला होता.

संजय कपूर त्यांची मुले ज्या शाळेत शिकतात त्या शाळेचा खर्चही उचलतो. एकमेकांच्या आनंदासाठी मुलांना आनंदी ठेवण्यासाठी दोघेही मुलांसोबत फिरायला जातात. मुंबईच्या धीरूभाई अंबानी शाळेत मुले शिकतात. त्यांच्या घट’स्फो’टाला चार वर्षे उलटून गेली आहेत, पण आर्थिकदृष्ट्या संजय कपूर सर्व खर्च उचलतो. संजय कपूर आपल्या मुलांना भेटायला जातो, त्यांच्यासोबत बराच वेळ घालवतो, हे सुट्टीच्या काळात घडते, दोन्ही मुलंही एकत्र परदेशात सुट्टीवर जातात.

घट’स्फो’टा’च्या ४ वर्षांनंतरही आता त्यांच्यात कटुता नाही, करिश्मा कपूर, संजय कपूर एकत्र दिसत आहेत. प्रत्येक महिन्याला मुलांचा संपूर्ण खर्च संजय कपूर देतात. संजय कपूर करिश्मा कपूरला दर महिन्याला १० लाख पाठवतो, जेव्हा त्यांचा घट’स्फो’ट झाला तेव्हा १४ कोटींचा बॉण्ड होता, त्यानंतरच घ’ट’स्फो’ट मंजूर झाला. अभिनेत्री करिश्मा कपूर आपल्या दोन्ही मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे.आणि ती तिच्या मुलांचीही चांगली काळजी घेत आहे.