ट्रॅक्टरसह मेंढ्यांच्या घोळक्यात उभी सारा अली खान..सोशल मीडियावर चर्चेत..सुरू केले तिने नवे काम…

मित्रहो सोशल मीडियावर अनेक कलाकार नेहमीच सक्रिय असतात, त्यांच्या वेगवेगळ्या पोस्ट पाहून चाहते खुप चर्चा करत असतात. नुकताच एका अभिनेत्रीने आपले काही फोटो शेअर करून चर्चेला उधाण आणले आहे, ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून आपल्या निरागसतेने अनेकांना प्रेमात पडणारी अभिनेत्री सारा अली खान आहे. सारा नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असते, तिचे सोशल मीडियावर भरपूर लोक फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती अभिनेत्री सोडून आपले दुसरे रूप दाखवून देते.

View this post on Instagram

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

सारा निराळीच आहे, तिचा स्वभाव, नैसर्गिक सौंदर्य लक्षवेधी असून सहज भुरळ पाडणारे आहे. सारा तशी सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही शेअर करत असते, ज्यातून नेहमीच चर्चा रंगते. कधी ती आपल्या पोस्ट मधून इतरांना हसवते तर कधी आपले फोटो शेअर करून चर्चेत येते. अनेक लोक तिचे चाहते आहेत, शिवाय तिचे अभिनय कौशल्य देखील कलेचा आदर करायला भाग पाडते. हल्ली सारा आपल्या नव्या उपक्रमामुळे भलतीच चर्चेत आली आहे.

तिने आपल्या अभिनेत्री वेशातून बाहेर निघून खूपच साधा वेष परिधान केला आहे.या फोटोंमध्ये सारा ट्रॅक्टर चालवताना दिसली आहे, एवढेच न्हवे तर ती मेंढ्यांच्या कळपात उभी आहे. त्यावेळी तिचा लुक देखील अगदी देसी आहे जो आकर्षक वाटत आहे. सारा या फोटोंमुळे भरपूर लोकप्रिय होत आहे. आपल्या इंस्टा अकाउंटवर तिने आपले हे फोटो चाहत्यांना शेअर केले आहेत. यामध्ये तिने निळ्या रंगाचा कुर्ता, लाल रंगाची सलवार आणि क्रीम कलरचा दुपट्टा घेतला आहे.

View this post on Instagram

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

तसेच या फोटोमध्ये ती चक्क हातात काठी घेऊन उभी असलेली दिसून येते. हे सर्व फोटो शेअर करत सारा ने कॅप्शनमध्ये लिहले आहे की “शेळ्यांचे पालनपोषण करने आणि ट्रॅक्टर ड्रायव्हिंग हे तर फक्त फोटोच निमित्त आहे. खरतर हे जगच पूर्णपणे वेगळं आहे.” साराची ही कॅप्शन अनेकांना भावली आहे. तिचे सर्व फोटो लाईक आणि कमेंट मध्ये येत आहेत. सगळे फॉलोअर्स तीला या पोस्टवरून आणखीनच लाईक करत आहेत.

सारा ही खूप गोड आहे, तिचा स्वभाव सर्वाना आवडतो. शिवाय ती खूप धाडसी आणि स्वावलंबी आहे. त्यामुळे तिची कला तिला अनेकांच्या मनात वसवते. तिला तिच्या आयुष्यात सगळी सुख मिळो, तिची आणखीन प्रगती होवो ही सदिच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.