उर्फी जावेदची साडी मधली हॉट अदा नेटकऱ्यांना करतेय घायाळ…पहा तिचा खास अंदाज..

मित्रहो सोशल मीडियावर नेहमीच अनेक कलाकार चर्चेत असतात. आपल्या फोटोतून,व्हिडीओ मधून नेहमीच ते आपल्या चाहत्यांशी संपर्क साधत असतात. त्यामुळे त्यांच्या खाजगी आयुष्यात काय सुरू आहे हे चाहत्यांना जाणून घेण्याची संधी मिळते. अशीच एक संधी आता पुन्हा एकदा नेटकऱ्यांना मिळाली असून, सोशल मीडियावर उर्फी जावेद फोटो पाहायला मिळत आहेत. उर्फी अगदी नव्याने चाहत्यांच्या मनात घर करत आहे.

View this post on Instagram

A post shared by Urrfii (@urf7i)

तिचे हे व्हायरल झालेले फोटो भलतेच भाव खाऊन जातात. या फोटोंमध्ये उर्फी खूपच सुरेख आणि लक्षवेधी दिसत आहे. आज तिने साडी मधले आपले फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. साडीमधील तिची हॉट अदा अगदीच जीवघेणी आहे. तिच्याकडे पाहून रसिक मंडळी चांगलीच घायाळ होत आहेत. त्यामुळे तिच्या लुककडे पाहून फोटोवरून नजर हटवणे कठीण जात आहे. अनेक नेटकरी अगदी आवर्जून हे फोटो पुन्हा पुन्हा पाहत आहेत.

उर्फी जावेद ही सोशल मीडियावर सेन्सेशन बनली आहे. तिची फॅशन ट्रेंड दिवसेंदिवस लोकप्रिय होत चालली आहे. खूप काही नवनवीन ती चाहत्यांसमोर घेऊन येत असते, त्यामुळे आपण जाणतोच आहे की तिची फॅशन ट्रेंड अधिक प्रगल्भ होत आहे. प्रत्येक वेळी तिचा नवा अवतार अनेकांचे लक्ष वेधून घेत असतो, यावर अनेकजण निरनिराळ्या कमेन्ट करून तिला आणखीनच लक्षवेधी बनवतात. शिवाय तिच्या सर्व फोटोंवर लाईक्सचा सुद्धा पाऊस पडत आहे.

View this post on Instagram

A post shared by Urrfii (@urf7i)

उर्फीने साडीमधील काही हॉट आणि सेक्सी फोटो शेअर केले आहेत. यातील तिचा ग्लॅमरस लुक खूप छान वाटत आहे. व्हाइट ब्ल्यू कलरची साडी तिच्या अंगावर खूपच खुलून दिसत आहे. पण ही साडी नेसताना तिने आपला एक वेगळाच ट्रेंड वापरला आहे. एरवी आपण नेहमीच साडी ब्लाउज सहित नेसतो मात्र या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की उर्फीने ब्लाउजचा वापर केलाच नाही. या लुक मध्ये तिने काही तरी हटके करून दाखवले आहे. या साडीवर तिने आपले ओपन हेअर, आणि नथ घालून सौंदर्य आणखीन खुलवले आहे.

View this post on Instagram

A post shared by Urrfii (@urf7i)

त्यात तिची फोटो मधील लाजरी पोज तर आणखीनच घायाळ करत आहे. ती नेहमी अशीच लोकप्रिय होत राहो ही सदिच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.