सरकारी नोकरी सोडून हे कलाकार आले होते बॉलिवूडमध्ये, ३ नंबरच होता मुंबई पो’लिस इन्स्पेक्टर..नाव जाणून..

बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी बरेच लोक रोज नशीब आजमावतात, पण या इंडस्ट्री मध्ये अ’डच’णींपेक्षा जास्त काळ टिकून राहावं लागतं. दररोज लोक मनामध्ये स्वप्ने घेऊन बॉलिवूडमध्ये येतात पण सर्व लोकांना यश मिळत नाही. अनेकांना यामध्ये नि’राशा वाट्याला येते. त्यांना मेहनत करूनही कोणतेही महत्त्वपूर्ण यश मिळत नाही.

आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडमधील काही मोठमोठ्या कलाकारांविषयी माहिती देणार आहोत ज्यांनी इंडस्ट्रीत चांगले नाव कमावले आहे. परंतु त्यांनी यासाठी स्वतःची सरकारी नोकरी देखील सोडली होती. इतकेच नाही तर एका प्रसिद्ध अभिनेत्याने मुंबई पो’लिसांची नोकरीही सोडली होती. तर मग आपण जाणून घेऊया कि हा कोणता अभिनेता आहे ज्याने आपली सरकारी नोकरी आणि सर्व सुखसोयी सोडून क’ठोर प’रि’श्रम करून बॉलिवूड इंडस्ट्रीत नाव कमावले आहे.

देव आनंद


बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता देव आनंद यांनी त्याच्या शैलीने सर्वांचे लक्ष वेधले होते. परंतु देव आनंद साहेब चित्रपटात येण्यापूर्वी सरकारी नोकरी करायचे हे फारच कमी लोकांना माहित आहे. त्यांनी सैन्यात असलेली नोकरी सोडली आणि चित्रपटांमध्ये नशीब आजमावण्यासाठी ते मायानगरी मुंबईत दाखल झाले. तेव्हा त्याच्या खिशात फक्त ३० रुपये होते. त्यांनी रेल्वे स्थानकाजवळ स्वस्त हॉटेल खोली भाड्याने घेतली होती. मुंबईसारख्या शहरात पैशाशिवाय काहीही करता येणार नाही, म्हणून त्यांनी काम करण्याचे ठरवले. अनेक प्रयत्नांनंतर त्यांना मिलिटरी सेन्सॉर ऑफिसमध्ये लिपिक म्हणून नोकरी मिळाली होती, जिथे त्यांना १६५ महिना पगार मिळायचा.

राज कुमार


राज कुमार आपल्या भक्कम आवाजासाठी ओळखले जायचे, त्यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने लाखो लोकांच्या मनावर रा’ज्य केले होते. राज कुमारचे खरे नाव कुलभूषण पंडित असे आहे. खूप लोक त्यांना “जानी” म्हणून ओळखत. अभिनेता राज कुमार १९४० मध्ये मुंबईत आले आणि मुंबई पो’लिसात सब इ’न्स्पेक्टर म्हणून रुजू झाले. त्यानंतर १९५२ मध्ये त्यांनी पो’लिसांची नोकरी सोडली आणि चित्रपटात पाऊल ठेवले.

अमरीश पुरी


बॉलिवूड इंडस्ट्रीचे प्रसिद्ध अभिनेते अमरीश पुरी यांनी बहुतेक चित्रपटांमध्ये खल’नायकाची भूमिका साकारली आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीत येण्यापूर्वी अमरीश पुरी विमा कॉ’र्पो’रेशनमध्ये लिपिक म्हणून काम करायचे. त्यांनी जवळजवळ २१ र्षे सरकारी नोकरी केली आणि त्यानंतर त्यांना चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी भेटली. १९७१ मध्ये आलेला अमरीश पुरी यांचा पहिला चित्रपट “रेशमा और शेरा” होता. या चित्रपटातील त्यांची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडली. यानंतर अमरीश पुरी यांनी मागे वळून पाहिले नाही.

शिवाजी साटम


शिवाजी साटम यांनी प्रसिद्ध टीव्ही शो सीआयडीपासून एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. त्यासोबत त्यांनी बर्‍याच सिनेमांमध्येही काम केले आहे. शिवाजी साटम एकेकाळी बँकेत रोखपाल होते. शिवाजी साटम सरकारी बँकेत नोकरी करत असत परंतु चित्रपटात करिअर करण्यासाठी त्यांनी सरकारी नोकरीला राम राम ठोकला.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटलं आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.